जेफ बेझोस यांनी एका रात्रीत गमावले 10 अब्ज डॉलर; अ‍ॅलन मस्क यांच्या संपत्तीतही घट

Home » जेफ बेझोस यांनी एका रात्रीत गमावले 10 अब्ज डॉलर; अ‍ॅलन मस्क यांच्या संपत्तीतही घट
जेफ बेझोस यांनी एका रात्रीत गमावले 10 अब्ज डॉलर; अ‍ॅलन मस्क यांच्या संपत्तीतही घट

नवी दिल्ली – अमेरिकेतील अब्जाधीशांना मागील काही दिवसांत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या अब्जाधीशांना मंगळवारी 93 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. एका दिवसातील हे आतापर्यंतचे नववे सर्वात मोठे नुकसान आहे. अमेरिकेतील महागाईचा दर वाढला असताना ही बातमी आली आहे. हेही वाचा: Resting in pieces : काँग्रेसमधील फुटीनंतर ‘आप’चं खोचक ट्विट; वाहिली थेट श्रद्धांजलीब्लूमबर्गच्या अब्जाधीश इंडेक्समध्ये जेफ बेझोस यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांचे 9.8 अब्ज डॉलर बुडले आहेत. तर इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये 8.4 अब्ज डॉलरची घट झाली आहे. मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज, सर्गे ब्रिन, स्टीव्ह बाल्मर या तिघांची 4 अब्ज डॉलर्सने संपत्ती कमी झाली आहे. वॉरन बफेट यांनी 3.4 अब्ज डॉलर्स आणि बिल गेट्स यांनी 2.8 अब्ज डॉलर्स गमावले. अब्जाधीशांचे दैनंदिन नुकसान यूएस स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं दर्शवित आहे. गुंतवणूकदार दावा करतायत की Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म0 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.25 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी46 minutes agoहेही वाचा: जास्त ऑफर देऊनही वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये का गेला? उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरणकंज्यूमर प्राइस इंडेक्ट डेटा अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने मध्यवर्ती बँक व्याजदरात आणखी वाढ करेल. जून 2020 पासून S&P 500 4.4% खाली आहे, तर Nasdaq 100 निर्देशांक, ज्यामध्ये अधिक टेक कंपन्या आहेत, 5.5% खाली आहेत. मार्च 2020 मध्ये 12% घसरल्यानंतर हा उच्चांक आहे. कोट्यधीशांना या वर्षात अनेकवेळा नुकसान सहन करावं लागलं आहे. गेल्या महिन्यातही अमेरिकन अब्जाधीशांनी एका दिवसात $78 अब्ज गमावले होते. सेंट्रल बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या आठ मिनिटांच्या भाषणानंतर हे नुकसान झाले होते.