Raju Srivastava Funeral: अंत्यविधीला ‘सेल्फी’! सुनील पाल सटकला

Home » Raju Srivastava Funeral: अंत्यविधीला ‘सेल्फी’! सुनील पाल सटकला
Raju Srivastava Funeral: अंत्यविधीला ‘सेल्फी’! सुनील पाल सटकला

Raju Srivastava Funeral: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राजू श्रीवास्तव यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ज्या कलाकारानं आपल्या विनोदानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले त्या राजूला आज अखेरचा निरोप देण्यात आला. तो अनंतात विलीन झाला. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. राजूच्या या अंत्यविधीमध्ये मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रेटी हजर होते. त्यात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल देखील होता. मात्र यावेळी त्याला एका वेगळ्या प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.आपला आवडता कलाकार दिसल्यानंतर त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. हे अनेकदा दिसून येते. मात्र औचित्य, निमित्त, प्रसंग याचे भान न ठेवता कधी कधी चाहते कलाकारांना त्रास देतात हे काही नवीन नाही. राजूच्या अंत्ययात्रेमध्ये सुनील पालला या प्रसंगाचा सामना करावा लागला. त्या चाहत्यानं त्याच्याकडे फोटो काढण्याची मागणी केली. यावेळी सुनीलबरोबर असणाऱ्या एकानं त्या चाहत्याला विनंती केली की, आता प्रसंगी फोटो काढता येणार नाही.Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 1 hours agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoसुनीलनं देखील त्या चाहत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला सुनीलसोबत फोटो काढायचा होता. म्हणून तो सारखा त्याला फोटोसाठी विनंती करत असल्याचे त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसुन आले. नेटकऱ्यांनी देखील त्या चाहत्याची चांगलीच कानउघाडणी केली आहे. आपण कोणत्या प्रसंगात आहोत, परिस्थिती काय आहे याचा थोडा विचार करावा. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या कुटूंबियांना किती वाईट वाटत असेल हेही ध्यानात घ्यावे असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.हेही वाचा: Raju Srivastava: ‘ते शेवटपर्यंत …’, शिखा श्रीवास्तव यांच्या प्रतिक्रियेनं मन सुन्नपिंकविलानं एक व्हिडिओ शेयर केला असून त्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजूच्या अंत्यविधीला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर हजर होते. मात्र त्याप्रसंगी काही चाहत्यांनी प्रसंगाचे भान न ठेवता फोटो घेण्यासाठी केलेली मागणी कित्येकांच्या रागाचे कारण ठरताना दिसत आहे. सुनीलला आपल्यासोबत असे काही होईल याची जराही अपेक्षा नव्हती. त्याला तर याप्रसंगानं मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. हेही वाचा: #Modi Ji Ki Beti: कोण आहे ‘मोदीजी की बेटी?’ सगळ्यांनाच पडलाय प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published.