Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा ‘जीमकरी’

Home » Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा ‘जीमकरी’
Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा ‘जीमकरी’

Ira – Nupur Shikhare; बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या हटकेपणासाठी नेहमीच चर्चेत असतो. भलेही त्याचा लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाला असेल मात्र आता त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे (aamir khan news) त्याच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आहे. नुपूर शिखरे हा आता आमिरचा जावई होणार आहे. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो (bollywood celebrity news) व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईरा आणि नुपूर यांच्या रिलेशनशिपवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.नुपूरनं एका वेगळ्या स्टाईलमध्ये ईराला प्रपोझ केलं. त्याची सगळीकडे चर्चा होतेय. दुसरीकडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई आहे तरी कोण, तो करतो काय असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात आहेत. साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतोय. कोरोनाच्या काळात नुपूर आणि ईरा यांच्यातील प्रेम प्रकरण हे जरा जास्तच चर्चेत आलं होतं. ईराला मानसिक आधार देण्यात नुपूरचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर40 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त41 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.41 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम47 minutes agoनुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. आता तो प्रसिद्ध सेलिब्रेटी झाला आहे. फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन त्याला ओळखले जाते. बऱ्याच वर्षांपासून तो ईराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहत आहे. केवळ ईरा नाही तर नुपूरनं आमिर खानला देखील फिटनेसचे धडे दिले आहे. त्यापूर्वी त्यानं दहा वर्षांपासून सुश्मिता सेनला फिटनेसचे मार्गदर्शन केले होते. 2020 मध्ये ईरानं आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी तिचा फिटनेस ट्रेनर म्हणून नुपूरची भूमिका महत्वाची होती. यापूर्वी नुपूर आणि ईराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाले होते. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. तेव्हापासून नेटकऱ्यांनी त्यांच्याविषयी चर्चा करण्यास सुरुवात केली होती. आमिर आणि किरण रावला याची कल्पना होती. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ते दोघेजण हजर होते.हेही वाचा: Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकारनुपूरचा जन्म हा पुण्याचा आहे. 17 ऑक्टोबर 1985 ही त्याची जन्मतारीख आहे. एस डी कटारिया हायस्कुलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले आहे. तर मुंबईतील आर ए पोतद्दार महाविद्यालयात त्यानं पदवीधर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याची आई प्रितम शिखरे या नृत्यशिक्षिका असल्याची माहिती आहे. हेही वाचा: Angad Bedi: ‘सगळा वेगळाच खेळ, आपला रोबोट झालाय!