Health : फ्लुवरील लस घेतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका होणार कमी !

Home » Health : फ्लुवरील लस घेतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका होणार कमी !
Health : फ्लुवरील लस घेतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका होणार कमी !

पुणे : ब्रेन स्ट्रोकचा धोका असलेल्या रूग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. फ्लुमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो हे तर सर्वज्ञात आहे. पण, आता फ्लुवरील लस घेतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होणार आहे. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, फ्लूमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासाठी फ्लूची लस घेतल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.या संशोधनामध्ये स्पेनमधील हेल्थ ऑर्गनायझेशनच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कमीतकमी 40 वर्षे वय असलेल्या आणि वयाच्या 14 व्या वर्षी पहिला स्ट्रोक झालेल्या लोकांचा समावेश होता. या रिपोर्टमध्ये 14 हजार लोकांना स्ट्रोक येवून गेले आणि 71 हजार लोकांना स्ट्रोक कधीच आले नव्हते.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर16 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त17 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.17 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम23 minutes agoसंशोधकांनी ज्या लोकांना ब्रेन स्ट्रोक आला नाही त्यांनी स्ट्रोकच्या 14 दिवस आधी फ्लूची लस घेतला आहे का?, याचाही अभ्यास केला. या संशोधनात असे आढळून आले की, 41 टक्के लोकांनी स्ट्रोकनंतर फ्लूची लस घेतली. तर फ्लूची लस घेतलेल्या 40 टक्के लोकांना स्ट्रोक झाला नाही. ज्या लोकांनी लस घेतली त्यांना स्ट्रोक येण्याची शक्यता 12 टक्क्यांनी कमी झाली आहे.