SAR Value Code : मोबाईल आरोग्यासाठी घातक आहे हे कसं मोजाल?

Home » SAR Value Code : मोबाईल आरोग्यासाठी घातक आहे हे कसं मोजाल?
SAR Value Code : मोबाईल आरोग्यासाठी घातक आहे हे कसं मोजाल?

शंभरातच एखादा व्यक्ती असतो जो हँडसेटची SAR व्हॅल्यू तपासतो. पण काही जणांना तर SAR व्हॅल्यू म्हणजे काय हे देखील माहीत नसतं. या लेखातून SAR व्हॅल्यूची माहिती जाणून घ्या, आणि दिवसरात्र तुमच्या खिशात असणारा फोन तुमच्यासाठी किती घातक आहे याची माहिती घ्या.तर बरेच जण स्मार्टफोन खरेदी करताना फोनमध्ये कोणता प्रोसेसर आहे, रॅम किती आहे, कॅमेऱ्याचं स्पेसिफिकेशन काय आहे हे बघतात. ते तर जाऊ द्या पण बॅटरीपासून ते डिस्प्लेपर्यंत आपण नाना तऱ्हेचे ऑप्शन्स तपासतो. पण यात आपल्या आरोग्याशी संबंधित एक गोष्ट असते ती मात्र आपण कधीही बघत नाही. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर1 hours agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त1 hours agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.1 hours ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम1 hours agoहेही वाचा: Smartphone : लवकरच येणार मोटोरोलाचा नवा फोन; ५ मिनिटांत होईल फुल चार्जआपणच काय तर मोबाईल कंपन्या सुद्धा यावर बोलताना दिसत नाहीत. मोबाईलमुळे आरोग्याच्या होणाऱ्या नुकसानाचे विविध रिपोर्ट्स तुम्ही वाचले असतील.काही रिपोर्ट्समध्ये मोबाईल फोनमुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला आमंत्रण मिळतं असंही म्हटलंय. या रिपोर्ट्सला आधार असणारा एक मुद्दा म्हणजे SAR व्हॅल्यू. या व्हॅल्यू म्हणजे फोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन. SAR हे रेडिओ फ्रिक्वेंसी मोजण्याचं एकक आहे. या रेडिओ फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर फोन वापरताना आपले शरीर किती रेडिओ फ्रिक्वेन्सी शोषून घेते हे SAR व्हॅल्यूमध्ये मोजले जाते. ग्राहक म्हणून फोन विकत घेताना स्पेसिफिकेशन्स तपासणे ही चांगली गोष्ट आहे, पण SAR व्हॅल्यूचीही काळजी घेतली पाहिजे.हेही वाचा: Mobile Blast: हृदयद्रावक! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीवमोबाइल फोनच्या कंपन्या या मुद्द्यावर क्वचितच चर्चा करतात, कारण त्याचा त्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. कमी किंमतीत तुम्हाला जर चांगले स्पेसिफिकेशन मिळत असतील तर मोबाईल कंपन्या SAR व्हॅल्यूवर का चर्चा करतील?आता तुम्ही काय कराल? तर नवा मोबाइल फोन घेताना SAR व्हॅल्यू चेक कराल. प्रत्येक मोबाईल फोनसाठी एक विशिष्ट SAR व्हॅल्यू निश्चित केलेली असते. भारतात दूरसंचार विभागाने मोबाइल फोनसाठी 1.6W/Kg (1 ग्रॅम टिश्यूवर) एवढी SAR व्हॅल्यू निश्चित केलेली आहे.हेही वाचा: Mobile Hacking: ‘Spyware’ अॅपने तुमचा स्मार्टफोन हॅक तर होत नाहीये? या सोप्या ट्रीक्सने चेक कराSAR व्हॅल्यू चेक कशी कराल?तर फोनची SAR व्हॅल्यू तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिल्यांदा फोनचे युजर मॅन्युअल चेक करा. काही कंपन्या फोनचे फीचर्स त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर टाकतात. तिथंच SAR व्हॅल्यूचाही उल्लेख करतात. पण तुम्ही हे मॅन्युअल म्हणजे तुमचं तुम्ही ही चेक करू शकता. त्यासाठी तुमच्या फोनच्या डायर पॅडवर जायचं आणि तिथे *#07# टाइप करायचं.हेही वाचा: डोळ्यांचे संरक्षण आणि संगीताचा आनंद एकाच वेळी; smart eyeware लॉन्चहा कोड टाकल्यानंतर, SAR व्हॅल्यूचा तपशील तुमच्या स्क्रीनवर दिसेल. इथं तुम्हाला दोन प्रकारच्या व्हॅल्यू दिसतील. एक शरीरासाठी आणि दुसरा डोक्यासाठी. तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या डोक्याची SAR व्हॅल्यू जास्त असेल. म्हणूनच बरेच लोक कॉलसाठी एअरफोन्स वापरतात.