Queen Elizabeth II: राष्ट्रपती मुर्मू लावणार महाराणीच्या अंत्यसंस्काराला हजेरी, लंडनला जाणार

Home » Queen Elizabeth II: राष्ट्रपती मुर्मू लावणार महाराणीच्या अंत्यसंस्काराला हजेरी, लंडनला जाणार
Queen Elizabeth II: राष्ट्रपती मुर्मू लावणार महाराणीच्या अंत्यसंस्काराला हजेरी, लंडनला जाणार

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. तब्बल 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. सोमवारी राजेशाही इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं पार्थिव लंडनमधील विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ II यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17-19 सप्टेंबर 2022 रोजी राणी एलिझाबेथ II यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी लंडन, युनायटेड किंगडमला भेट देणार आहेत.Recommended Articlesपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.25 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी46 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 46 minutes agoहेही वाचा: Anna Bhau Sathe : मास्कोमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण तसेच महाराणीच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे 500 परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी परदेशी नेत्यांनाही विमानतळावरून हेलिकॉप्टर सेवा दिली जाणार नाही, असा निर्णय लंडनमध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला बसने जावं लागेल.