IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा

Home » IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा
IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा

IND vs AUS : मोहाली येथील पहिल्या टी-२० सामन्यात धावांचा पाऊस पडल्यानंतर नागपुरातही असेच काहीसे चित्र दिसणार आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडिअमची खेळपट्टी पाटा असल्यामुळे नागपूरकरांना चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे.यजमान भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या २३ सप्टेंबरला जामठा स्टेडियमवर दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने मोहालीचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत एक प्रकारे ‘करो या मरो’ अशीच राहणार आहे. जामठ्याची खेळपट्टी पाटा असल्याने सामन्यात निश्चितच धावांचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित ४५ हजार प्रेक्षकांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी व मेजवानी राहणार आहे.Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम4 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या7 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव13 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 14 minutes agoहेही वाचा: IND vs AUS: टीम इंडियाला ‘या’ खेळाडूला न घेणं पडलं महागात; बसला मोठा फटकाशहरात मंगळवार व बुधवारी रात्रभर हलका पाऊस झाला. शिवाय हवामान विभागाने आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संपूर्ण मैदानावर कव्हर झाकण्यात आले आहे. परिणामतः खेळपट्टीत किंचित ओलावा राहण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीत सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना. थोडीफार मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्डराहुलसाठी जामठा स्टेडियम ‘लकी’के. एल. राहुलसाठी जामठा स्टेडियम ‘लकी’ राहिले आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके नोंदवून भारताच्या विजयात निर्णायक योगदान दिले आहे. जानेवारी २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने अवघ्या ७१ धावा ठोकून भारताला पाच धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० लढतीतही त्याने ५२ धावा काढून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला होता.