Health Tips : चालताना त्रास होतो का? असू शकते ‘Bad Cholesterol’चे लक्षण

Home » Health Tips : चालताना त्रास होतो का? असू शकते ‘Bad Cholesterol’चे लक्षण
Health Tips : चालताना त्रास होतो का?  असू शकते ‘Bad Cholesterol’चे लक्षण

Bad Cholesterol : अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील २५-३०% शहरी आणि १५-२०% ग्रामीण लोक उच्च कोलेस्टेरॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत. बदलती जीवनशैली आणि त्यातून जडलेल्या सवयी तात्पूरता आनंद देतात, पण त्याचे दीर्घ कालीन दुष्परिणाम भोगावे लागतात. निरोगी पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते, परंतु उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची शक्यता वाढते. यासोबतच यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोकचाही धोका असतो.हेही वाचा: cholesterol असणार कंट्रोलमध्ये, Heart Attack चाही धोका होणार कमी, फक्त ‘हे’ सहा पदार्थ खाउच्च कोलेस्टेरॉलचे संकेतउच्च कोलेस्टेरॉलचे संकेत कधीकधी इतके सामान्य असतात की त्याचे निदान करण्यास विलंब होतो. आणि कालांतराने तुमच्या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या ब्लॉकेजमुळे उर्वरित शरीराला रक्तपुरवठा करण्यावर अधिक जोर द्यावा लागतो. म्हणून, उच्च कोलेस्टेरॉलची चिन्हे वेळेवर ओळखणे महत्वाचे आहे. यामध्ये तुमच्या पायात दिसणारे काही बदल तुम्हाला मदत करू शकतात.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर16 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त17 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.17 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम23 minutes agoहेही वाचा: शरीरात bad cholesterol वाढल्यास त्वचेवर दिसतात ही लक्षणेचालण्यास त्रास होणे हे कोलेस्टेरॉलचे लक्षण आहेशरीरातील कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे होणारे पेरिफेरल आर्टेरियल डिसीज तुमच्या पायांमध्ये दुखणे निर्माण करू शकतात, विशेषत: हे जेव्हा होते ज्यावेळी तुम्ही चालत असता. या वेदना सौम्य ते गंभीर असू शकतात आणि उभे राहताना आणि चालताना अचानक दुखण्यासारखे असू शकतात. काही मिनिटांनी विश्रांती घेतल्यानंतर हे सहसा निघून जाते. हृदयापासून पायांपर्यंत खराब रक्ताभिसरणामुळे, दोन्ही पाय एकाच वेळी प्रभावित होऊ शकतात, तर एका पायात वेदना जास्त असू शकतातहेही वाचा: डान्स करत करत Cholesterol कमी करा, जाणून घ्या फायदेपेरिफेरल आर्टेरियल डिजीजची इतर लक्षणेपाय आणि पायांचे केस गळणेपाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवणेठिसूळ आणि हळूहळू वाढणारी पायाची नखेतुमच्या पायावरचे फोड जे बरे होत नाहीतपायांचा फिकट किंवा निळसर रंगपायांचे स्नायू आकुंचनहेही वाचा: cholesterol कमी करायचा? उपाशी पोटी घ्या एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस हे व्यायाम उच्च कोलेस्ट्रॉल कमी करतातउच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एरोबिक हा सर्वोत्तम व्यायाम आहे. याशिवाय, वेगवान चालणे किंवा जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, योगासने देखील उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करतात.