Panchang 20th sept: मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा; शुभ ठरेल

Home » Panchang 20th sept: मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा; शुभ ठरेल
Panchang 20th sept: मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा; शुभ ठरेल

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २० सप्टेंबर २०२२पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडेधर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० सप्टेंबर २०२२ (Daily Panchang 20 sept 2022)राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २९ शके १९४४आज सूर्योदय ०६:२६ वाजता तर सूर्यास्त १८:२९ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही २६:१३ वाजता आहे. आज प्रात: संध्या स.०५:१५ ते स.०६:२६ दरम्यान होणार तर सायं संध्या ही १८:२९ ते १९:४१ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:४० ते १६:०५ दरम्यान होणार तर प्रदोषकाळ हा १८:२९ ते २०:५२ दरम्यान होणार. आज निशीथ काळ हा २४:०५ ते २४:५३ दरम्यान होणार तर राहु काळ हा १५:२९ ते १६:५९ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा ०९:२७ ते १०:५८ वाजता होणार. आज श्राद्धतिथी ही दशमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४० ते दु.०३:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावेहेही वाचा: Panchang 14th sept: या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावेलाभदायक -लाभ मुहूर्त – १०:५८ ते १२:२८ अमृत मुहूर्त – १२:२८ ते १३:५८विजय मुहूर्त – १४:२९ ते १५:१८पृथ्वीवर अग्निवास नाही. राहु मुखात आहुती आहे. शिववास २०:२५ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी २०:२५ नं.शुभ दिवस आहे.शालिवाहन शके -१९४४संवत्सर – शुभकृत्अयन – दक्षिणायनऋतु – शरद(सौर)मास – भाद्रपदपक्ष – कृष्णतिथी – दशमी(२०:२५ प.नं. एकादशी)वार – मंगळवारनक्षत्र – पुनर्वसु(२१:२५ प.नं.पुष्य)योग – वरियान(०९:५८ प.नं.परिघ)करण – वणिज(०७:२३ प.नं. भद्रा)चंद्र रास – मिथुन (१४:४६ नं.कर्क)सूर्य रास – कन्यागुरु रास – मीनRecommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या9 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ21 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप27 minutes agoहेही वाचा: panchang: आजच्या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.विशेष:- भद्रा ०७:२३ ते २०:२५, दशमी श्राद्ध, नारायण दशमी व्रतया दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे. गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणेशास गुळाचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गुळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दु.०२:४६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com