अक्षयच्या ‘रामसेतू’ संदर्भातला निर्मात्यांचा मास्टर प्लॅन समोर…

Home » अक्षयच्या ‘रामसेतू’ संदर्भातला निर्मात्यांचा मास्टर प्लॅन समोर…
अक्षयच्या ‘रामसेतू’ संदर्भातला निर्मात्यांचा मास्टर प्लॅन समोर…

Ramsetu Movie: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे एका वर्षात ४ ते ५ चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतात आणि जवळपास सर्वच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु 2022 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले ठरले नाही. यावर्षी त्याचे सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे आणि रक्षाबंधन हे सिनेमे रिलीज झाले आहेत, पण एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही.(Akshay Kumar’s Ramsetu Movie promotion exclusive plan) हेही वाचा: Big Boss 16: राज कुंद्रा स्पर्धक बनून येणार,फी चा आकडा आणि डिमांड्स वाचून बसेल झटकाआता अक्षय कुमार त्याच्या राम सेतू या पौराणिक चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात तो पुरातत्व विभागात काम करणाऱ्या पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. पण आता माहिती येत आहे की मेकर्स येत्या काही दिवसात राम सेतूचा फर्स्ट लूक लॉन्च करू शकतात. Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 1 hours agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoहेही वाचा: ‘धर्मवीरच्या काही आठवणीच नाहीत…’, प्रवीण तरडे असं का म्हणाले?राम सेतू निर्माते येत्या सोमवारी चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉन्च करण्याची योजना आखत आहेत. तसेच, असा दावा करण्यात आला आहे की, निर्माते राम सेतूचा फर्स्ट लूक रिलीज करून चित्रपटाचे प्रमोशन सुरू करणार आहेत, जो राम सेतू रिलीज होईपर्यंत सुरू राहणार आहे. चित्रपटातील काही निवडक अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर सीक्वेन्स या मोशन पोस्टरमध्ये दाखवले जातील, जेणेकरून प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करता येईल. हेही वाचा: KBC 14: विचित्र चाहत्याच्या तावडीत सापडलेले अमिताभ, मग जे घडलं ते बिग बीं कडूनच ऐकाही राम सेतूची कथा असू शकते राम सेतूची कथा रामायण काळातील भारतीय संस्कृतीतील प्राचीन पौराणिक कलाकृतींच्या शोधावर आधारित असेल. हे देशाची मुळे आणि श्रद्धा आणि आध्यात्मिक विश्वासांचा उत्सव दर्शवते.राम सेतू थँक गॉडशी टक्कर देनारहेही वाचा: R Madhavan: ‘आता खूप झालं…’, ‘छेलो शो’ च्या ऑस्कर एन्ट्रीनंतर माधवनचं मोठं विधानराम सेतूमध्ये, अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे, जी कलाकृती शोधत आहे, जो गुहांमधून राम सेतूच्या ठिकाणी पोहोचताना दिसेल. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती कॅप ऑफ गॉड फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटासोबत ‘राम सेतू’ चित्रपटगृहात भिडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.