Yoga Tips : पोटाची चरबी घटवण्यास फायदेशीर आहे चक्की चलनासन

Home » Yoga Tips : पोटाची चरबी घटवण्यास फायदेशीर आहे चक्की चलनासन
Yoga Tips : पोटाची चरबी घटवण्यास फायदेशीर आहे चक्की चलनासन

पुणे : आजही शहराच्या तुलनेत खेड्यातील स्त्रीया अधिक फिट आहेत. याला कारणीभूत आहे खेड्यातील राहणीमान, जेवण आणि शेतीची, गुराढोरांची कामे. खेड्यात आजही प्रत्येक काम घरातच केले जावे यावर भर दिला जातो. दळण दळण्यासाठी जात्याचा वापर केला जातो. तर, पाणी भरण्यासाठी विहीरीचा मोट ओढला जातो. या कामांमूळेच, तेथीन स्त्रीया अधिक तंदुरूस्त आहेत. आज आपण अशाच एका योगासनाबद्दल जाणून घेऊयात…या योगाला चक्कीचलनासन योग असे म्हणतात. हे नाव संस्कृतमधून आले असून चक्कीचा अर्थ घाम तर चलना म्हणजे चालवणे असा होतो. हे आसन करणे म्हणजे आपल्या समोर जाते आहे असे समजणे आणि ते हाताने फिरवणे. याला ‘Churning the Mill Yoga Pose’ असेही म्हणतात. हे आसन अनेक समस्यांपासून बचाव करते.कसे करावे हे आसन- हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय पुढे ठेऊन चटईवर बसा.- दोन्ही पाय एकमेकांपासून लांब पसरा.- दोन्ही हातांची बोटे गुंफून हात जोडा.- श्वास घेताना, तुमच्या शरीराचा वरचा भाग पुढे आणा. पाय झाकून हाताने मोठे वर्तुळ बनवा.- पुढे वाकताना श्वास घ्या आणि मागे येताना श्वास सोडा.- 10 वेळा सरळ दिशा तर उलट दिशेने 10 वेळा हात गोल फिरवा.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर16 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त17 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.17 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम23 minutes agoया आसनाचे फायदेपोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी, तसेच स्त्रियांच्या गर्भाशयाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी उपयुक्त असे आसन आहे. हे नियमित केल्याने मासिक पाळीमध्ये होणारी पोटदुखी थांबते. हात, पाय दुखणे थांबते. तसेच मणक्यातील हाडे लवचिक होऊन कंबरदुखी थांबते. वय लपवण्यातही हे आसन फायदेशीर ठरते. तुम्हाला झोप लागत नसेल तर त्यातही हे आसन फायदेशीर आहे. चक्कीचलनासन योगामुळे मन शांत आणि स्टेबल राहण्यास मदत होते.