Anna Bhau Sathe : मास्कोमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Home » Anna Bhau Sathe : मास्कोमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
Anna Bhau Sathe : मास्कोमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हंटलं की, रशियात भारतीय संस्कृती जपल्याचा गर्व वाटत आहे. जे वंचितांचे आवाज होते. ज्यांना आयुष्यात एकदाच शाळेत जाण्याचा अनुभव होता. 227 किमी चालून तो व्यक्ति पुण्यात आला. शिक्षण नसतानाही पुस्तके, कथा, पोवाडे लिहले. सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये तसेच गोव्याच्या मुक्ती संग्रामद्धे ज्यांच महत्वपूर्ण योगदान आहे. यांचा गौरव आज रशियाने केला याचा मला गर्व वाटतो आहे. त्याचबरोबर मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे असंही ते पुढे बोलताना म्हणालेत. Recommended Articlesपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.25 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी46 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 46 minutes agoमहाराष्ट्रभूमीचे महान सुपूत्र साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या कतृत्वाचा आणि भारत रशिया संबधांच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने अण्णा भाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अण्णा भाऊंचा अर्धाकृती पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला आहे. या पुतळ्याचे व तैलचित्राचे आज अनावरण करण्यात आले आहे. रशियाच्या मॉस्कोमध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन्सन इन आर्ट कल्चर अँड लिटरेचर येथे आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.