T20 World Cup : ‘टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कप आधी ही डोकेदुखी’

Home » T20 World Cup : ‘टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कप आधी ही डोकेदुखी’
T20 World Cup : ‘टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कप आधी ही डोकेदुखी’

Team India T20 World Cup : भारताचे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भुवनेश्वरकुमारच्या अखेरच्या षटकांतील गोलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी धावांची लयलूट करीत आहेत. टीम इंडियासाठी टी-२० विश्वकरंडकाआधी ही डोकेदुखी ठरत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या लढतीदरम्यान जास्त प्रमाणात दव नव्हते. गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक हात सुके करण्यासाठी टॉवेलचा वापरही करीत नव्हते. त्यामुळे या पराभवाला दवाला जबाबदार धरून चालणार नाही. भारतीय संघाने गोलंदाजी बरोबर केली नाही. ही सत्यस्थिती आहे, असे गावसकर या वेळी स्पष्टपणे म्हणाले.हेही वाचा: INDW vs ENGW: हरमनप्रीतचे शतक, 23 वर्षांनंतर जिंकली इंग्लंडमध्ये ODI मालिकाभुवनेश्वरकुमारने पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या तीन देशांविरुद्धच्या मागील तीन लढतींमध्ये धावाच धावा दिल्या आहेत. त्याने या तीन देशांविरुद्ध टाकलेल्या १८ चेंडूंमध्ये ४९ धावा दिल्या आहेत. त्याच्यासारख्या अनुभवी गोलंदाजाकडून अशी कामगिरी योग्य नव्हे.Recommended ArticlesAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते3 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 3 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन3 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.3 hours agoबुमरा आल्यावर परिस्थिती बदलेलजसप्रीत बुमरा याच्या खांद्यावर भारतीय गोलंदाजीची मदार आहे. दुखापतीमुळे तो बाहेर आहे. त्याचे संघात पुनरागमन झाल्यानंतर परिस्थिती बदलेल. तो सुरुवातीला विकेट घेतो, त्यामुळे धावसंख्येला ब्रेक लागतो. सध्या भारताला सुरुवातीला विकेट घेता येत नाहीत. कॅमरून ग्रीनने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करीत कांगारूंच्या विजयाची पायाभरणी केली, असे गावसकर पुढे सांगतात.हेही वाचा: WTC फायनलवर इंग्लंडचीच मक्तेदारी; 2023 अन् 2025 चीही फायनल इंग्रजांच्या देशातरवी शास्त्री यांची क्षेत्ररक्षणावर टीकाभारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणावर टीका केली. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारतीयांचे क्षेत्ररक्षण निराशाजनक होते.