Jaish-e-Mohammed: मसूद अझहरच्या अटकेसाठी पाकिस्तानचे तालिबान सरकारला पत्र!

Home » Jaish-e-Mohammed: मसूद अझहरच्या अटकेसाठी पाकिस्तानचे तालिबान सरकारला पत्र!
Jaish-e-Mohammed: मसूद अझहरच्या अटकेसाठी पाकिस्तानचे तालिबान सरकारला पत्र!

जैश-ए-मोहम्मदचा संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला अटक करण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानला पत्र लिहिले आहे. पाकिस्तानने आपल्या पत्रात म्हटले आहे की, मसूद अझहर नांगरहार आणि कुनार भागात लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला शोधून अटक करावी अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. त्याचबरोबर मसूद अझहरची माहिती द्यावी असंही पाकिस्तानने या पत्रात म्हंटलं आहे. जैश-ए-मोहम्मदचा संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला खरंच अटक करायच आहे की, 16 सप्टेंबरला होणाऱ्या उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच SEO बैठकीपूर्वी पाकिस्तान काही डावपेच आखत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.Recommended Articlesपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.25 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी46 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 46 minutes agoपाकिस्तानने ही भूमिका अशा वेळी घेतली आहे, जेव्हा पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय देखरेख संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये मसूद अझहरचा समावेश करण्यात आला आहे. अशा परीस्थितीत पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाईसारखी पावले उचलणे भाग पडले आहे. त्याच वेळी, FATF टीमने अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली, ज्यामध्ये पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी उचललेली पावले अपुरी असल्याचेही सांगण्यात आले आहे.मसूद अझहरच्या अटकेची मागणी करत जगाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे.