#Modi Ji Ki Beti: कोण आहे ‘मोदीजी की बेटी?’ सगळ्यांनाच पडलाय प्रश्न

Home » #Modi Ji Ki Beti: कोण आहे ‘मोदीजी की बेटी?’ सगळ्यांनाच पडलाय प्रश्न
#Modi Ji Ki Beti: कोण आहे ‘मोदीजी की बेटी?’ सगळ्यांनाच पडलाय प्रश्न

Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes: सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. कुणावर कोण कशा प्रकारचे मीम्स व्हायरल करेल याचाही अंदाज बांधता येत नाही. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मोदीजी की बेटी या नावानं एक फिल्म रिलिज होत आहे. त्याचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. मात्र त्यावरुन नेटकऱ्यांनी जे मीम्स व्हायरल केले आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अनेकांना कोण आहे मोदीजींची बेटी असा प्रश्न पडला आहे. एडी सिंग यांच्याद्वारे दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.मोदी जी की बेटीच्या ट्रेलरनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजनही झाले आहे. या नावान एक कॉमेडी फिल्म 14 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेव्हा त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर मात्र नेटकऱ्यांची त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटामध्ये विक्रम कोचर, पितोबाश त्रिपाठी आणि अवनी मोदी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 hours agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.2 hours agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी2 hours agoहेही वाचा: Malaika Arora: ‘मलायकाच्या मागे ड्रोन सोडला की काय?’Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes:Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes:सोशल मीडियावर #ModiJiKiBetiTrailer चा हॅशटॅग सुरु झाला आहे. तो चर्चेत आहे. ते पाहिल्यानंतर अनेक युझर्सला मोठा प्रश्न पडला आहे की, हा काय प्रकार आहे, अनेकांनी त्यावरुन वेगवेगळे गंमतीशीर मीम्स तयार केले आहेत. त्यामध्ये मोदीजींचा फोटो आणि एका मुलीचा फोटो आहे. बऱ्याच वेळानंतर नेटकऱ्यांना कळून चुकले की मोदीजी की बेटी नावाची फिल्म आहे. आणि ती पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ही एक विनोदी फिल्म आहे. Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes:हेही वाचा: Video Viral : ‘जुगाड वाले बाबा’; अनोख्या हेल्मेटची सोशल मीडियावर चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published.