Health Tips : कुछ मीठा हो जाए ; जेवणानंतर काहीतरी गोड का खावसं वाटतं?

Home » Health Tips : कुछ मीठा हो जाए ; जेवणानंतर काहीतरी गोड का खावसं वाटतं?
Health Tips : कुछ मीठा हो जाए ; जेवणानंतर काहीतरी गोड का खावसं वाटतं?

पुणे : कोणत्याही पंगतीत गोड पदार्थ असतोच. गोड पदार्थाशिवाय कोणतेही ताट अपूर्णच वाटते. समारंभ किंवा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये स्वीटमध्ये काय घ्याल हे विचारले जाते. जेवणानंतर कोणताही गोड पदार्थ खायला दिला जातो. पण, जेवणानंतरच का स्वीट दिले जाते या प्रश्नाचे उत्तर तूम्हाला माहिती आहे का? स्वीट जेवल्यानंतरच का खावे?, असे प्रश्न तूम्हालाही पडले असतील तर याचे उत्तर हिंदू धर्मग्रंथ आणि आयुर्वेदातही सापडते. चला पाहुयात गोड खाणे योग्य कि अयोग्य आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत रहावी यासाठी भारतीय जेवणातील मसालेदार पदार्थ अधिक मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर तुमचे शरीर पाचक रस आणि ऍसिड निर्माण करते. ज्यामुळे अन्न पचन होण्याची प्रक्रिया सुरू होते. या मसालेदार जेवणामुळे तुमची पचनशक्ती योग्य प्रकारे काम करते.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर16 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त17 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.17 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम23 minutes agoजेवणाच्या सुरूवातीला तिखट अन्न खाल्ल्याने पोटात आम्ल वाढते. त्यामुळे पचनक्रीया सुरू होते. तिखट खाल्ल्याने पोटातील जठराग्नि वाढतो आणि त्यामुळे अधिक भूक लागते. गोड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर गोड खाल्ल्याने पोट चांगले राहते.गोड खाल्ल्याने सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी वाढून ते न्यूरोट्रांसमीटर सारखे काम करते. ज्यामुळे गोड खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद होतो. गोड खाल्ल्याने अमिनो अॅसिड ट्रायप्टोफॅनचा प्रमाण वाढवते. सेरोटोनिन एक न्यूरोट्रांसमीटर आहे जो आनंदी भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळेच गोड खाल्ल्याने आपल्याला आनंद होतो. पचायला जड असणारे जेवण केल्यानंतर जर तुम्हाला हायपोग्लाइसेमिया म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत असेल. तर यावेळी ब्लड प्रेशर कमी होते. हे टाळण्यासाठी, जेवणानंतर गोड खाण्याचा सल्ला दिला जातो.तज्ज्ञ काय म्हणतातगोड खाण्याची इच्छा रात्री उशिरा होते. मिठाई खाल्ल्याने तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे केमिकल वाढते. रात्री 3 वाजता तुम्हाला चॉकलेट खायची इच्छा अधिक होते, असे डोपामाइनमुळे लक्षात येते.जेवणानंतर गोड खाण्याचे प्रमाण अधिक असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कोरोनरी हार्ट डिजीज, वजन वाढणे या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे साखरेऐवजी गूळ किंवा ब्राऊन शुगर वापरणे फायदेशीर ठरते.