E-shram : ई-श्रम कार्डधारकांना होणार २ लाख रुपयांचा लाभ

Home » E-shram : ई-श्रम कार्डधारकांना होणार २ लाख रुपयांचा लाभ
E-shram : ई-श्रम कार्डधारकांना होणार २ लाख रुपयांचा लाभ

मुंबई : तुमचे ई-श्रम कार्ड बनले असेल तर अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात ई-श्रम कार्ड बनवले होते. आता ई-श्रम कार्डधारकांना ५०० रुपयांव्यतिरिक्त अनेक मोठ्या सुविधा दिल्या जात आहेत.एवढेच नाही तर तुम्ही घरी बसून दोन लाख रुपयांपर्यंतचा नफाही मिळवू शकता, त्यासाठी काही अटीही नमूद केल्या आहेत. सर्वप्रथम तुम्ही असंघटित वर्गातील असायला हवे.दोन लाख रुपयांचा लाभ घ्याई-श्रम कार्डधारकांना आता 500 रुपयांच्या हप्त्याव्यतिरिक्त 2 लाख रुपयांची सुविधा दिली जात आहे. ई-श्रम कार्डधारकांना सरकार 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देत आहे. यासाठी ई-श्रम कार्डधारकांना कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही. या अंतर्गत, ई-श्रम कार्डधारक अपंग झाल्यास त्यांना एक लाख रुपये मिळतात.दुसरीकडे, ई-श्रम कार्डधारकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यास. या स्थितीत त्याला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. हे विमा संरक्षण त्यांना पंतप्रधान सुरक्षा विमा कव्हर अंतर्गत दिले जाते.Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या9 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ21 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप27 minutes agoयेथे कार्ड बनवाई-श्रम कार्ड बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला श्रमिक पोर्टल eshram.gov.in ला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही तुमचे आवश्यक तपशील टाकून तुमचे ई-श्रम कार्ड बनवू शकता. यासाठी थोडे शुल्क भरावे लागते.हे लोक ई-श्रमसाठी अर्ज करू शकताततुम्हीही असंघटित वर्गातील असाल तर लवकरात लवकर ई-श्रम कार्ड बनवणे आवश्यक आहे. कारखानदार, रोजंदारी कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरकामगार, रिक्षाचालक, बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना ई-श्रमिक कार्डचा लाभ मिळू शकतो. या कार्डासाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 16 ते 59 वर्षे असणे आवश्यक आहे.