Angad Bedi: ‘सगळा वेगळाच खेळ, आपला रोबोट झालाय!

Home » Angad Bedi: ‘सगळा वेगळाच खेळ, आपला रोबोट झालाय!
Angad Bedi: ‘सगळा वेगळाच खेळ, आपला रोबोट झालाय!

Angad Bedi: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया हिला काही फारसा प्रतिसाद चाहत्यांकडून मिळाला नाही. निवडक चित्रपटांमध्ये ती थोडीशी चमकली. यापलीकडे तिला मोठा चाहतावर्ग लाभला नाही. याशिवाय ती एक फिटनेस फ्रीक, वेगवेगळे रियॅलिटी शो आणि वेबसीरिजमध्ये दिसली. त्यातील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले. नेहानं अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद हा सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्यानं मुंबई, बॉलीवूड आणि पैसा यावरुन एक वक्तव्य केले आहे.सध्याच्या काळात आपण मानवी मुल्यांपासून लांब जात चालल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला फारसं कुणाच काही देणे घेणे राहिलेले नाही. त्याचा परिणाम आपल्या नात्यावर झाला आहे. सोशल मीडियाचा दैनंदिन आयुष्यावरील होणारा परिणाम कशाप्रकारे आपल्या वर्तनात बदल करतो यावर अंगद बोलला आहे. त्यानंतर त्यानं बॉलीवूड आणि त्यातील अर्थकारण याकडे देखील लक्ष वेधले आहे. अंगदनं एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं असून त्याचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर40 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त41 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.41 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम47 minutes agoत्यानिमित्तानं पत्रकारांशी साधलेल्या संवादात बॉलीवूड, त्या चित्रपटांच्या निर्मिती साठी होणार खर्च आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद यावर एकत्रितपणे प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय त्यानं हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशा अभिनेत्यांविषयी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी आपल्या कष्टानं स्वताचे वेगळे स्टारडम तयार केले आहे, लोकांना शंभर कोटींचा चित्रपट दिसतो मात्र त्यासाठी संबंधित एखाद्या अभिनेत्यानं घेतलेली मेहनत दिसत नाही.हेही वाचा: Johny Depp: बायकोच्या विरोधात खटला जिंकला! मेजवानीवर केला 48 लाख रुपयांचा खर्च तुमच्यावर कुणी शंभर कोटी रुपये लावायला तयार होणार नाही. याचे कारण ते पैसे वसूल करण्याची जबाबदारी मोठी असते. ज्या अभिनेत्यावर शंभर कोटी रुपये लागले आहेत त्याच्यावर असणारा मानसिक ताणही मोठा असतो. लोकांना विराट कोहली मोठा दिसतो. मात्र त्यामागील त्याची मेहनत दिसत नाही. हाच फरक आहे. हेही वाचा: Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकार