share Market: शेअर मार्केटमध्ये झळाळी; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला

Home » share Market: शेअर मार्केटमध्ये झळाळी; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला
share Market: शेअर मार्केटमध्ये झळाळी; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला

आज दिवसभरात शेअर बाजारात चढ-उतार दिसून आले. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराची सुरवात सपाट अंकांनी झाली. शेअर बाजाराच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 300 अंकांची तेजी पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 92 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.51 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,141 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.52 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,622 अंकांवर स्थिरावला आहे. शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 0.32 टक्क्यांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 0.16 टक्यांची वाढ दिसून आली होती. आज सेन्सेक्स 97 अंकाच्या तेजीसह 58,963 वर सुरू झाला तर निफ्टी 45 अंकाच्या तेजीसह 17,582 वर सुरू झाला होता. आज शेअर बाजारातील 26 शेअरमध्ये चांगली तेजी असून 24 शेअर घसरणीसह व्यवहार करत होते.Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या9 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ21 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप27 minutes agoसेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसिस, एसबीआय, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँकेत तेजी दिसून आली. पॉवरग्रीड, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टीसीएस, एनटीपीसी, नेस्ले, एचयूएल, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, कोटक बँक, टाटा स्टील, सन फार्मा आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे.