Health : लहान मुलांचे पोट खराब झाल्यास सहजपणे पचणारे कोणते पदार्थ खायला द्याल?

Home » Health : लहान मुलांचे पोट खराब झाल्यास सहजपणे पचणारे कोणते पदार्थ खायला द्याल?
Health : लहान मुलांचे पोट खराब झाल्यास सहजपणे पचणारे कोणते पदार्थ खायला द्याल?

प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोणत्याही आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. लहानांची पचनसंस्था कमकुवत असते. त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती मजबूत होण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे गरजेचे असते. तुमची मुले कोणते पदार्थ खातात?, किती प्रमाणा खातात? पालक म्हणून तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांची वाढ खुंटण्याची शक्यता असते. मुलांना तेलकट, प्रक्रिया केलेले, अधिक साखरयुक्त पदार्थांपासून दूर ठेवा. चला तर जाणून घेऊया लहान मुलांचे पोट बिघडत असताना त्यांना कोणत्या गोष्टी खायला द्याव्यात.वाफेची भाजीलहान मुलांसाठी भाज्या सर्वाधिक फायदेशीर असतात त्या वाफवलेल्या भाज्या मात्र या भाज्या खाणे त्यांना पसंत नसते. तुम्ही अनेक रंगीबेरंगी भाज्यांवर चाट मसाला आणि काळी मिरी टाकून त्यांना खायला देऊ शकता. यामुळे त्या भाज्यांमार्फत अनेक पोषक घटक त्यांच्या पोटात जातील जे शरीरीसाठी फायद्याचे असतात.Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.1 hours agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी1 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoसूपसूप किंवा मटनाचा रस्सा (फक्त मीठ घालून वाफ) एक उबदार वाडगा बाळांना कोणत्याही पोटदुखीसाठी उत्तम असू शकते. विशेषत: जर त्यांना पचन किंवा उलट्यांचा त्रास होत असेल. सूप हे शरीरासाठी फायदेशीर आहेत. मटन किंवा इतक काही हेल्दी पदार्थांचे सूप तुम्ही त्यांना खाण्यासाठी देऊ शकता.हेही वाचा: Health : मसालेदार पदार्थ खाल्ल्याने कोणते तोटे होतात? पहा…कमी फायबरयुक्त पदार्थतुमच्या बाळाला किंवा मुलांना जुलाबाचा त्रास होत असल्यास, तुम्ही त्यांना कमी फायबरयुक्त पदार्थ देऊ शकता. कारण यामुळे तुमच्या बाळाचे पोट पूर्णपणे साफ होते. कमी फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्याच्या पोटोला आधार मिळू शकतो.कोरडे टोस्टकोरड्या टोस्टसारख्या मऊ पदार्थांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण असते. जे तुमच्या बाळाच्या पोटाच्या दुखण्यावर उपचार करू शकतात. मसालेदार कोणतीही गोष्ट पोटात जळजळ वाढवू शकते. ज्यामुळे पोटदुखी, उलट्या अशा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. कोरडे टोस्ट हे खाण्यासाठी आणि पचण्यासाठी पोषक असतात. त्यामुळे त्यांना हे खायला दिल्यास उत्तमच!हेही वाचा: Astro Tips : महत्वाच्या ‘या’ ५ गोष्टी नियमित केल्यास तुमचं नशीब फळफळेल