iPhone 13, 12 Mini अन् 11 वर मिळतेय बंपर सूट; फ्लिपकार्टने जाहीर केल्या किंमती

Home » iPhone 13, 12 Mini अन् 11 वर मिळतेय बंपर सूट; फ्लिपकार्टने जाहीर केल्या किंमती
iPhone 13, 12 Mini अन् 11 वर मिळतेय बंपर सूट; फ्लिपकार्टने जाहीर केल्या किंमती

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) 23 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. या आठवडाभर चालणाऱ्या सेलमध्ये फ्लिपकार्ट विविध स्मार्टफोन्सवर विविध ऑफर आणि डिस्काउंट देणार आहे. फ्लिपकार्टने सेलच्या अगोदर स्मार्टफोन डील्सची माहिती देणे सुरू केले आहे. लेटस्ट टीझरमध्ये फ्लिपकार्टने सेल दरम्यान आयफोन 13 वर देण्यात येणाऱ्या डिल्सबद्दल माहिती देण्यात आली आहे. iPhone 14 लाँच केल्यानंतर Apple ने अधिकृतपणे iPhone 13 च्या किमतीत कपात केली आहे, पण सेलमुळे तुम्ही कमी किमतीत तो खरेदी करू शकाल. याशिवाय Flipkart ने iPhone 12 Mini आणि iPhone 11 वर उपलब्ध डील देखील उघड केल्या आहेत. जर तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आयफोन 13, आयफोन 12 मिनी आणि आयफोन 11 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सर्व काही येथे जाणून घ्या..iPhone 13 ची किंमत 49,990 रुपयांपासून सुरूApple ने या महिन्याच्या सुरुवातीला iPhone 13 ची किंमत बदलली आहे. फोनचा 128GB व्हेरिएंट अधिकृतपणे Apple India वेबसाइटवर 69,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पण Flipkart आयफोन 13 आणखी वाजवी दरात ऑफर करेल. ई-कॉमर्स कंपनीने कंन्फर्म केले आहे की फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान iPhone 13 ची किंमत 49,990 रुपयांपासून सुरू होईल.Recommended ArticlesEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स4 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 4 hours agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 4 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 4 hours agoहेही वाचा: Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; जाणून घ्या सवलती, ऑफर्सआयफोन 11 ची सुरुवातीची किंमत 30000 रुपयांपेक्षा कमीतटीझरमध्ये असेही दिसून आले आहे की सेल दरम्यान iPhone 11 ची किंमत 30000 रुपयांपेक्षा कमी असेल. मात्र, कंपनीने अद्याप नेमकी किंमत जाहीर केलेली नाही. Flipkart बिग बिलियन डेज सेल दरम्यान iPhone 12 Mini हा 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल. मात्र, कंपनीने अद्याप नेमकी किंमत जाहीर केलेली नाही. बंद होण्यापूर्वी iPhone 12 Mini अधिकृतपणे 59,900 रुपयांमध्ये उपलब्ध होता परंतु सध्या Flipkart वर 55,359 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसाठी लिस्टेड आहे, जी त्याच्या 64GB व्हेरियंटची किंमत आहे.Apple iPhone 12 Mini हे 5.4-इंच सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह एक लहान स्क्रीन डिव्हाइस आहे. हा स्मार्टफोन न्यूरल इंजिन प्रोसेसरसह A14 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज आहे. फोनच्या मागे ड्युअल 12-मेगापिक्सेल कॅमेरा आणि समोर 12-मेगापिक्सेल ट्रूडेप्थ सेन्सर आहे. तो निळा, हिरवा, पांढरा, लाल आणि काळा रंगात उपलब्ध आहे.हेही वाचा: गुजरातच्या ढोलेरापेक्षा तळेगाव हे ठिकाण योग्य? अहवालाचा फोटो होतोय व्हायरल