Stock Market : हे 4 ऑटो स्‍टॉक्‍स येत्या काळात करतील दमदार परफॉर्म

Home » Stock Market : हे 4 ऑटो स्‍टॉक्‍स येत्या काळात करतील दमदार परफॉर्म
Stock Market : हे 4 ऑटो स्‍टॉक्‍स येत्या काळात करतील दमदार परफॉर्म

Stock Market : शेअर बाजारात सध्या अस्थिरता दिसून येत आहे. त्यात बिझनेस ट्रिगर्स आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंटमुळे काही स्टॉक्स मजबूत तर काही स्टॉक्स कमकुवत दिसत आहेत. जागतिक ब्रोकरेज हाऊसेसने काही शेअर्सवर त्यांचे रेटिंग जारी केले आहेत आणि काही शेअर्सचे टारगेटही बदलले आहेत. यात टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एस्कॉर्ट्स कुबोटा यांचा समावेश आहे.हेही वाचा: Stock market: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरीट…टाटा मोटर्स (Tata Motors)जागतिक ब्रोकरेज मॅक्वेरीने (Macquarie) टाटा मोटर्सवर आउटपरफॉर्म रेटींग दिले आहे. यात टारगेट 503 रुपयांचे आहे. त्याच वेळी क्रेडिट सुईसने (Credit Suisse) टाटा मोटर्सबाबतचे न्युट्रल रेटींग कायम ठेवले आहे. तसेच 438 रुपयांवरून 425 रुपये करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2022 ला शेअरची किंमत 447 रुपयांवर होती.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : ग्रीनची तुफान फटकेबाजी; कांगरूंची आक्रमक सुरूवातIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 3 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास3 hours agoAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते3 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 3 hours agoहेही वाचा: Stock Market : या डिफेन्स स्टॉकचा मजबूत परतावा, आणखी तेजी येणार ?हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp)स्थानिक ब्रोकरेज सीएलएसएने (CLSA) हिरो मोटोकॉर्पवर आउटपरफॉर्म रेटींग दिले आहे. टारगेट 2962 रुपये दिले आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 2790 रुपयांवर होती.हेही वाचा: Stock Market : सेन्सेक्स ५५,८१६ तर निफ्टी १६,६४२ वर बंद; दोन दिवसांनी वाढमहिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra)जागतिक ब्रोकरेज मॅक्वेरीने (Macquarie) महिंद्रा अँड महिंद्राला आउटपरफॉर्म रेटींग दिले आहे. तरीही टारगेट बदलून 1386 रुपये करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1297 रुपयांवर होती.हेही वाचा: Stock Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदार हवालदिलएस्कॉर्ट्स कुबोटा (Escorts Kubota)जागतिक ब्रोकरेज मॅक्वेरीने एस्कॉर्ट्स कुबोटाला न्युट्रल रेटींग दिले आहे. प्रति शेअर टारगेट 1677 रुपये दिले आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी स्टॉकची किंमत 2001 रुपयांवर होती.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.