Health : मधुमेह असलेल्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का ? जाणून घ्या.

Home » Health : मधुमेह असलेल्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का ? जाणून घ्या.
Health : मधुमेह असलेल्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का ?  जाणून घ्या.

मुंबई : उसाचा रस हा एक असा रस आहे जो शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतो, परंतु मधुमेहाच्या रुग्णांची साखर वाढवू शकतो.मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. गोड पदार्थांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात उसाचा रस सर्वांनाच आवडतो, पण मधुमेही रुग्ण मात्र याबाबत साशंक असतात. ऊसाचा रस शरीरातील पाण्याची कमतरता तर भरून काढतोच त्याच बरोबरीने ताजेतवाने ठेवतो, असे तज्ज्ञ सांगतात. पण त्यामुळे मधुमेही रुग्णांची रक्तातली साखर वाढू शकते. ऊसाचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांची साखर कशी वाढवते ते जाणून घेऊया.उसाचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे:डॉ. पॉला गोयल, संस्थापक आणि सल्लागार, फेथ क्लिनिक म्हणतात की एक ग्लास उसाच्या रसामध्ये १८० कॅलरीज, ३० ग्रॅम साखर आणि हाय फायबर असते. उसाच्या रसामध्ये ७०-७५ टक्के पाणी, १३-१५ टक्के सुक्रोज आणि १०-१५ टक्के फायबर असते.यामध्ये फिनोलिक संयुगे, प्लांट स्टेरॉल आणि पोलिकोसॅनॉलसह विविध फायटोकेमिकल्स आहेत. या फायटोकेमिकल्समध्ये अँटिऑक्सिडंट, कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म असतात. ते आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. पोषक तत्वांनी युक्त असलेल्या या रसामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक, थायामिन, रिबोफ्लेविन आणि शरीराला निरोगी ठेवणारे अनेक अमिनो अॅसिड असतात.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर15 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त16 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.16 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम22 minutes agoउसाचा रस साखर कशी वाढवू शकतो:डॉ.गोयल म्हणाले की, उसाच्या रसाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, तरीही मधुमेहींनी उसाच्या रसाचे सेवन करू नये. उसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच सुक्रोजचे प्रमाण जास्त असते.मधुमेही रुग्णांनी उसाचा रस सेवन करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे कारण तो खाल्ल्यानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि नंतर साखर कमी होण्याची शक्यता जास्त असते. उसामध्ये फ्रक्टोजपेक्षा सुक्रोजचे प्रमाण जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, उसाचा ग्लायसेमिक इंडेक्स 43 आहे, जो फारसा जास्त नाही, परंतु आरोग्य लक्षात घेऊन त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.उसाचा रस पिताना या गोष्टी लक्षात ठेवा :उसाच्या रसात थोडे लिंबू, आल्याचा रस टाकल्यास आरोग्याला फायदा होईल.ते रिकाम्या पोटी खाण्याऐवजी, काही प्रथिनेयुक्त स्नॅक्स जसे की ड्रायफ्रुट्स किंवा बियाणे सह सेवन करा.२०० मिली पेक्षा जास्त उसाचा रस घेऊ नका.