Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; जाणून घ्या सवलती, ऑफर्स

Home » Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; जाणून घ्या सवलती, ऑफर्स
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; जाणून घ्या सवलती, ऑफर्स

amazon great indian festival 2022 : तुम्ही सणासुदीच्या काळात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण Amazon India ने त्याच्या पुढील मोठ्या सेलची तारीख जाहीर केली आहे. ई- रिटेलरने दिलेल्या माहितीनुसार, द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल भारतात 23 सप्टेंबर 2022 रोजी प्राइम सदस्यांना लवकर एक्सेससह सुरू होईल. या आगामी सेलमध्ये सॅमसंग, iQOO, Mi, Redmi, Apple, OnePlus, LG, Sony, BoAt, HP, Lenovo, Fire-Bolt, Noise, इत्यादी कंपन्यांच्या उत्पादनांसह 2,000 हून अधिक नवीन प्रॉडक्ट लॉन्च आणि सवलतींचा समावेश असणार आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू होणार Flipkart सेलविशेष म्हणजे, फ्लिपकार्टचा द बिग बिलियन डेज (TBBD) सुरू होत असतानाच Amazon भारतात आपला फेस्टीव्ह सेल आयोजित करेल. हा फ्लिपकार्ट सेल 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत भारतात लाइव्ह असेल.खास काय असेल?Amazon India ने सांगितले की, The Great Indian Festival दरम्यान खरेदीदारांना 7,500 रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. हे ग्राहकांना Amazon.in वर खरेदी करून किंवा बिल भरून, त्यांचे फोन रिचार्ज करून आणि Amazon Pay वर पैसे घऊन किंवा पाठवून या सवलती अनलॉक करता येतील. तसेच तुम्ही या सणासुदीत सुरू होणाऱ्या सेलदरम्यान खरेदी करताना हे रिवॉर्ड पॉइंट्स वापरू शकता.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर1 hours agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त1 hours agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.1 hours ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम1 hours agoहेही वाचा: गुजरातच्या ढोलेरापेक्षा तळेगाव हे ठिकाण योग्य? अहवालाचा फोटो होतोय व्हायरलकंपनीने असेही म्हटले आहे की जे ग्राहक बिल पेमेंट, रिचार्ज इत्यादींवर पहिला Amazon Pay व्यवहार करतात त्यांना 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला वेलकम ऑफर म्हणून 2,500 रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल. तर Amazon Pay लेटर सुरू करणाऱ्या वापरकर्त्यांना 60,000 रुपयांपर्यंतच्या इंस्टट क्रेडिटसह 150 रुपये परत मिळतील.Amazon India ने असेही म्हटले आहे की जे ग्राहक Amazon Pay UPI साठी साइन अप करतात त्यांना 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. त्याच वेळी, जे लोक Amazon Pay गिफ्ट कार्ड खरेदी करतात त्यांना 10 टक्के सूट मिळेल. कंपनी इको, फायर टीव्ही, किंडल रेंज डिव्हायसेस आणि अलेक्सा स्मार्ट होम कॉम्बोवर अनेक डिल्स आणि ऑफर देणार आहे.यासोबतच ग्राहकांना फ्लाइट्सवर 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. ग्राहकांना त्यांच्या चित्रपटाच्या तिकीट बुकिंगवर 25% पर्यंत सूट मिळेल.हेही वाचा: जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी