Health: कॉलेस्ट्रॉल नियांत्रित ठेवायचे आहे? घरच्या घरी ह्या गोष्टी करा

Home » Health: कॉलेस्ट्रॉल नियांत्रित ठेवायचे आहे? घरच्या घरी ह्या गोष्टी करा
Health: कॉलेस्ट्रॉल नियांत्रित ठेवायचे आहे? घरच्या घरी ह्या गोष्टी करा

धावत्या जगात विस्कळीत जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ह्याने अनेक आजारांना बळी पडतात. त्यात तेलकट आणि मसालेदार अन्न, जंक फूडचे अतिसेवन यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढण्याची दाट शक्यता असते. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते आणि अडथळे निर्माण होतात. ब्लॉकेजमुळे रक्ताभिसरण प्रभावित होते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलचा मेंदू, डोळे, हृदय, मूत्रपिंड आणि शरीराच्या खालच्या अवयवांच्या कार्यावरही परिणाम होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात न राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा आपल्या जेवण्यात काही पदार्थांचे सेवन करून त्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते. संत्री, द्राक्षे यासारख्या काही लिंबूवर्गीय फळांचे सेवन उच्च कोलेस्टेरॉलसाठी फायदेशीर ठरते.हेही वाचा: Health : वजन कमी करण्याच्या प्रवासात ‘हे’ 2 ज्यूस करतील मदत; पाहा कोणते..खालील काही पदार्थ ठरू शकतात उपयोगी:१. ग्रीन टीऔषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या ग्रीन टीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध, हा चहा कोलेस्ट्रॉल अतिशय प्रभावीपणे नियंत्रित करतो. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी घेऊ शकता. ग्रीन टी वजन नियंत्रित ठेवते तसेच हृदय निरोगी ठेवते.२. टोमॅटोचे सूप:टोमॅटोचे सूप कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. टोमॅटोमध्ये असलेले फायबर आणि नियासिन कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध होते. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.टोमॅटोचा सूप कसा तयार करायचा?टोमॅटोचा रस बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो चिरून पाण्यात टाकून गॅसवर पॅनमध्ये २०-३० मिनिटे शिजवा. टोमॅटो मऊ झाल्यावर गॅसवरून काढून गाळून घ्या. त्याचा मिक्सर मध्ये ज्यूस काढून घ्या. थंड करून सेवन कराRecommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर15 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त16 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.16 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम22 minutes agoहेही वाचा: Health Tips : गरम पाण्याने आंघोळ केल्याने होतो शुक्राणूंवर परिणाम?३. बेरी असलेल्या स्मूदी:अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असलेल्या बेरीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. रोज बेरीचे स्मूदी सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. बेरीमध्ये ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरी वापरा. या सर्वांमध्ये भरपूर फायबर असते जे कोलेस्ट्रॉल कमी करते. बेरीच्या सहाय्याने स्मूदी तयार करून त्याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.