Share Market: शेअर बाजारात सुरवातीला तेजी पण, बाजार अस्थिर राहण्याचे संकेत

Home » Share Market: शेअर बाजारात सुरवातीला तेजी पण, बाजार अस्थिर राहण्याचे संकेत
Share Market: शेअर बाजारात सुरवातीला तेजी पण, बाजार अस्थिर राहण्याचे संकेत

आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 0.32 टक्क्यांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 0.16 टक्यांची वाढ दिसून आली आहे. आज सेन्सेक्स 97 अंकाच्या तेजीसह 58,963 वर सुरू झाला तर निफ्टी 45 अंकाच्या तेजीसह 17,582 वर सुरू झाला आहे. आज शेअर बाजारातील 26 शेअरमध्ये चांगली तेजी असून 24 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 0.54 टक्क्यांच्या तेजीसह 58,841.33 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 10 अंकांच्या तेजीसह 17,541.10 अंकांवर व्यवहार करत आहे. यामध्ये चढउतार सुरूच आहेत. Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.2 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या8 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ20 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप26 minutes agoआज कशी असेल बाजाराची स्थिती ?निफ्टी शुक्रवारी 17777 च्या महत्त्वाच्या लेव्हलवर टिकू शकला नाही, जे बाजाराचा एकूण कल कमकुवत असल्याचे सांगत  असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सिद्धार्थ खेमका म्हणाले. वोलेटिलिटी इंडेक्स इंडिया VIX ने देखील 7.8 टक्क्यांच्या वाढीसह 20 च्या लेव्हलजवळ पोहोचले आहे, जे बाजारातील वाढत्या अस्थिरतेचे लक्षण आहे. जोपर्यंत यूएस फेडचा व्याजदर वाढीबाबतचा दृष्टिकोन पूर्णपणे स्पष्ट होत नाही तोपर्यंत बाजारात हा कल कायम राहील अशी शक्यता आहे. याशिवाय, ECB आणि BOE देखील पुढील आठवड्यात त्यांचे आर्थिक धोरण जाहीर करतील, ज्यामुळे बाजारात अनिश्चितता असेल. आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)टाटा कांझ्युमर्स (TATACONSUME)टेक महिंद्रा (TECHM)अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)इन्फोसिस (INFOSYS)एमआरएफ (MRF)ॲस्ट्रल (ASTRAL)बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)एल अँड टी (LTTS)भारतफोर्ज (BHARATFORG)