ICC Ranking : अव्वल स्थानावर सूर्याचा डोळा! बाबरला टाकले मागे आता रिझवान रडारवर

Home » ICC Ranking : अव्वल स्थानावर सूर्याचा डोळा! बाबरला टाकले मागे आता रिझवान रडारवर
ICC Ranking : अव्वल स्थानावर सूर्याचा डोळा! बाबरला टाकले मागे आता रिझवान रडारवर

ICC T20I Ranking Suryakumar Yadav : भारताचा मधल्या फळीतील फलंदाजी सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 46 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. सूर्यकुमार यादवला अर्धशतक जरी ठोकता आले नसले तरी या खेळीमुळे त्याच्या टी 20 रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. त्याने आयसीसी टी 20 फलंदाजी रँकिंगमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले. हेही वाचा: ICC New Cricket Rule : नव्या नियमांमुळे पाकिस्तानी बॉलर्सनी शोधलेली ‘ही’ कला लुप्त होणार?नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टी 20 फलंदाजी रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादवने तिसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. त्याने 780 रेटिंग मिळवत बाबर आझमला खाली खेचले. बाबर आझमचे रेटिंग 771 इतके आहे. आता सूर्यकुमार यादवच्या रडावर दक्षिण आफ्रिकेचा एडीन माक्ररम आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. माक्ररम सध्या 792 रेटिंग घेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर मोहम्मद रिझवान हा 825रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे.Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम4 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या7 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव13 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 14 minutes agoहेही वाचा: Sachin Tendulkar : तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा VIDEO व्हायरलभारताच्या 32 वर्षाच्या सूर्याने टी 20 थोड्याच कालावधीत चांगली प्रगती केली आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत 29 टी 20 सामने खेळले असून त्यात 37.26 च्या सरासरीने 857 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 173.83 इतका आहे. त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात देखील स्थान मिळाले आहे. तो संघातील एक महत्वाचा फलंदाज आहे. भारत मायदेशात ऑस्ट्रेलियासोबत अजून दोन टी 20 सामने खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध देखील भारत तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला ICC T20 Ranking मध्ये अजून वरचे स्थान मिळवण्याची संधी आहे.