Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल जाणून घ्या सविस्तर

Home » Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल जाणून घ्या सविस्तर
Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल जाणून घ्या सविस्तर

Queen Elizabeth Death News ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांची प्रकृती अधिकच ढासळली होती. डॉक्टरांनी राणीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करीत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला होता. मात्र, त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. ९६ वर्षीय राणी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बऱ्या झाल्या आहे. मात्र, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत होत्या. अखेर त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. जाणून घेऊया त्यांच्याविषयी…एलिझाबेथ द्वितीय (एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी) यांचा जन्म २६ एप्रिल १९२६ रोजी लंडन झाला. त्या राष्ट्रकुल परिषदेमधील युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन द्वीपसमूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट, ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा, बार्बुडा, सेंट किट्स आणि नेव्हिस या १६ सार्वभौम देशांची राणी होत्या. त्या वैधानिक दृष्ट्या या देशांची सम्राज्ञी असली तरीही त्यांचे सामर्थ्य केवळ औपचारिक होते. इंग्लंडची राणी किंवा ब्रिटनची राणी याच नावाने एलिझाबेथ (Queen Elizabeth) ओळखली जायची.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoहेही वाचा: जागतिक वडापाव दिनानिमित्त डॉक्टरांनी दिला ‘हा’ महत्वाचा सल्लादुसऱ्या महायुद्धात त्यांनी सार्वजनिक सेवांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. साहाय्यक प्रादेशिक सेवेत भाग घेतला. त्यांनी विविध युद्धांमध्ये राज्याचे नेतृत्व केले. १९४७ मध्ये त्यांनी प्रिन्स फिलिपशी लग्न केले. त्यांना चार्ल्स, ऍनी, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड ही चार मुले झाली. एलिझाबेथ यांच्या राजवटीत युनायटेड किंगडममध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडले. ब्रिटिश वसाहतवादापासून आफ्रिकेचे स्वातंत्र्य, स्कॉटलंड, इंग्लंड आणि आयर्लंडच्या संसदांमध्ये विभाजन आदी बदल त्यांच्या कारकिर्दीत झाले.६ फेब्रुवारी १९५२ पासून राणीएलिझाबेथचे शिक्षण घरीच झाले. एडवर्ड आठवे यांनी राजीनामा दिल्यानंतर १९३६ मध्ये त्यांचे वडील ड्यूक जॉर्ज यांनी गादी सांभाळली. एलिझाबेथ यांचे वडील ड्यूक जॉर्ज हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी एलिझाबेथ यांना राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून राजघराण्यावर एलिझाबेथ यांची सत्ता आहे.ब्रिटनमध्ये सर्वांत जास्त काळ राज्य करणारी राणी६ फेब्रुवारी १९५२ रोजी त्यांच्या राज्याभिषेकानंतर एलिझाबेथ कॉमनवेल्थच्या अध्यक्ष बनल्या. त्यांचा राज्याभिषेक सोहळा हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होता जो दूरदर्शनवर प्रसारित झाला होता. त्या जगातील सर्वांत जुनी राणी आणि ब्रिटनमध्ये सर्वांत जास्त काळ राज्य करणारी राणी आहे. ९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांनी आजी राणी व्हिक्टोरियाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम मोडला. ब्रिटनमध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणारी सम्राट बनली.जेम्स सहाव्यानंतर राणी बनल्याआजोबांच्या कारकिर्दीत एलिझाबेथ सिंहासनाच्या उत्तराधिकाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्याच्या आधी आजोबा एडवर्ड आठवा आणि वडील जॉर्ज सहावे हे होते. एडवर्ड व्ही यांनी घटस्फोटित वॉलिस सिम्पसनशी वादग्रस्त विवाहासाठी सिंहासन सोडले. परिणामी एलिझाबेथचे वडील राजा बनले आणि एलिझाबेथ स्पष्ट उत्तराधिकारी झाल्या. आई-वडिलांना मुलगा असता तर त्या उत्तराधिकाराच्या यादीत मागे पडल्या असत्या. परंतु, असे झाले नाही आणि जॉर्ज सहाव्यानंतर त्या इंग्लंडची राणी बनल्या.एलिझाबेथ यांच्या मुलांचे नावचार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्सऍनी, राजकुमारी रॉयलप्रिन्स अँड्र्यू, ड्यूक ऑफ यॉर्कप्रिन्स एडवर्ड, अर्ल ऑफ वेसेक्सनातवांची नावेप्रिन्स विल्यम, ड्यूक ऑफ केंब्रिजप्रिन्स हॅरी ऑफ वेल्सपीटर फिलिप्सझारा फिलिप्सयॉर्कची राजकुमारी बीट्रिसयॉर्कची राजकुमारी युजेनीलेडी लुईस विंडसरजेम्स, व्हिस्काउंट सेव्हर्न