Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Home » Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Queen Elizabeth II Diedब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ यांना वयामुळे प्रवासास मर्यादा येत असल्यानेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांना बाल्मोराल कॅसल येथे बोलावून घेत त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपविली होती. हेही वाचा: अमेरिकेची पुन्हा पाकला मदत; 450 मिलियन डॉलरच्या F-16 डिलला दिली मंजूरीबकिंगहॅम पॅलेसने (Buckingham Palace) दिलेल्या माहितीनुसार राणी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बऱ्या झाल्या होत्या. परंतु, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत होत्या. त्यातच गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं होतं. विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर राणी वरिष्ठ राजकीय सल्लागारांसह पूर्वनियोजित बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoराणी एलिझाबेथ या स्कॉटलंडमधील त्यांच्या बाल्मोराल कॅसल येथे राहत होत्या. वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर एलिझाबेथ यांचे पुत्र युवराज चार्ल्स, त्यांच्या पत्नी कॅमिला, नातू राजपुत्र विल्यम हे सर्व बाल्मारोल येथे गेले होते. अखेर गुरुवारी रात्री बकिंगहॅम पॅलेसने राणीचं निधन जाहीर केले. हेही वाचा: चार वर्षांचा मुलगा आईसाठी ठरला सुपरहिरो; जन्मदातीचा ‘असा’ वाचवला जीवसर्वाधिक काळ युकेच्या राजगादीवर विराजमान असलेली व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय. राजे जॉर्ज सहावे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. १९३६ मध्ये आठवे एडवर्ड (ड्यूक ऑफ विंझर) यांनी राजत्याग केल्याने जॉर्ज सहावे यांना राजगादी मिळाली. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी सहावे जॉर्ज यांचे निधन झाले. यानंतर एलिझाबेथ या गादीवर येणाऱ्या सहाव्या स्त्री सम्राज्ञी ठरल्या. २० नोव्हेंबर १९४७ मध्ये एलिझाबेथ यांचा विवाह युवराज फिलीप यांच्यासोबत झाला होता.