Queen Elizabeth : राणीची प्रकृती बिघडली; डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला ‘हा’ सल्ला

Home » Queen Elizabeth : राणीची प्रकृती बिघडली; डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला ‘हा’ सल्ला
Queen Elizabeth : राणीची प्रकृती बिघडली; डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला ‘हा’ सल्ला

Queen Elizabeth Latest News ब्रिटनमधून महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांची प्रकृती ढासळल्याची बातमी आली आहे. ‘डॉक्टर राणीच्या प्रकृतीबद्दल चिंतीत आहेत. तसेच त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे’ असे बकिंगहॅम पॅलेसने सांगितले आहे. ९६ वर्षीय राणी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बऱ्या झाल्या आहे. परंतु, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत आहे.विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर राणी वरिष्ठ राजकीय सल्लागारांसह पूर्वनियोजित बैठकीला उपस्थित राहिली नाही. यापूर्वी, त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. तसेच स्कॉटिश पर्वतरांगांमधील बालमोरल या राजवाड्यात नवीन पंतप्रधान लिझ ट्रस यांची नियुक्ती केली. प्रिन्स चार्ल्स आणि विल्यम सध्या बालमोरल, केसिंग्टन पॅलेसला भेट देत आहेत.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoहेही वाचा: Viral Video : फडणवीसांचा २०१९चा व्हिडिओ अचानक होतोय व्हायरल; काय बोलले होते ते?‘आज सकाळी आरोग्य तपासणीनंतर डॉक्टरांनी राणीला (Queen Elizabeth) वैद्यकीय निरीक्षणाखाली राहण्याचा सल्ला दिला आहे. राणी बालमोरल येथे आरामात आहे. राणीच्या प्रकृतीबाबत राजवाड्यातून माहिती मिळणे कठीण आहे’, असे बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे.काही वेळापूर्वी ब्रिटनचे (britain) नवे पंतप्रधान लिझ ट्रस आणि टीमला संसदेत ही माहिती देण्यात आली. त्यांना चेंबर सोडण्याची तयारी करण्यास सांगण्यात आले. ‘बकिंगहॅम पॅलेसमधील बातमीबद्दल देश चिंतेत आहे. ब्रिटनच्या लोकांची शुभेच्छा राणी आणि कुटुंबीयांसोबत आहे’ असे ट्विट यानंतर ट्रस यांनी केले.