आमचं नातं कसंय हे नरेंद्र मोदीच सांगतील; डोनाल्ड ट्रम्प यांनी गायले गोडवे

Home » आमचं नातं कसंय हे नरेंद्र मोदीच सांगतील; डोनाल्ड ट्रम्प यांनी गायले गोडवे
आमचं नातं कसंय हे नरेंद्र मोदीच सांगतील; डोनाल्ड ट्रम्प यांनी गायले गोडवे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ ची राष्ट्रपती निवडणूक लढवण्याचे संकेत देत भारत आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी चांगलं काम करतायत, अशा शब्दांत त्यांनी मोदींची वाहवा केली आहे. त्यांचं काम सोपं नाही, आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. (Donald Trump praises PM narendra modi)एनडीटीव्हीने याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे. त्यांना विचारण्यात आलं की, जो बायडेन आणि बराक ओबामा यांच्याहीपेक्षा जास्त घट्ट नातं तुमचं भारताशी आहे का? त्याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की मला वाटतं, माझं नातं कसं आहे, हे तुम्हाला पंतप्रधान मोदींना विचारावं लागेल. पण मला नाही वाटत की भारताला कधी ट्रम्पपेक्षा जास्त चांगला मित्र मिळाला असेल. मोदींचं कौतुक करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी चांगलं काम करत आहेत. आम्ही मित्र आहोत, मला वाटतं की ते एक चांगली व्यक्ती आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं काम सोपं नाहीये. ते चांगले आहेत.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoतसंच ट्रम्प यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला पुन्हा उभे राहणार का, याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, सगळ्यांना वाटतंय मी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी. सर्वेक्षणातही मी पुढं आहे. मला वाटतं की मी लवकरच याबद्दलचा निर्णय घेईन.