एकाच वेळी दोन बॉयफ्रेंडपासून राहिली प्रेग्नन्ट? जन्मली जुळी मुले

Home » एकाच वेळी दोन बॉयफ्रेंडपासून राहिली प्रेग्नन्ट? जन्मली जुळी मुले
एकाच वेळी दोन बॉयफ्रेंडपासून राहिली प्रेग्नन्ट? जन्मली जुळी मुले

सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकरणे उघडकीस येतात. जन्माला येणाऱ्या बाळांचे अनेक आगळे वेगळे प्रकरण समोर येतात पण सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण बरंच गाजतयं. एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिलाय पण आश्चर्याची बाब म्हणजे या जुळ्या मुलांचा DNA सारखा नाही. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलचं व्हायरल होतंय. या जुळ्या मुलांचा DNA यामुळे सारखा नाही कारण महिलेने एकाचवेळी दोन पुरुषांसोबत संबंध ठेवले होते आणि त्यामुळे ती एकाच वेळी दोघांपासून प्रेग्नट राहली. (Mom gives birth to twins but they have different bio dads)हेही वाचा: US Open Video : किती हा राग! पराभवानंतर निक कर्गिओसची कोर्टवरच आदळ-आपटजुळ्या मुलांना जन्म देणारी महिला ही एकाच वेळी दोन पुरुषांपासून प्रेग्नट होती त्यामुळे तीला जन्माला येणाऱ्या दोन जुळ्या मुलांचा DNA वेगवेगळा आहे. जगाच्या पाठीवर हे एक दुर्मिळ प्रकरण म्हणावं. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.ब्राझीलच्या गोइंयास येथे ही महिला राहते. या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर मुलांची डीएनए टेस्ट करुन पाहिली. मात्र DNA रिपोर्ट बघून तिला धक्का बसला. जन्म दिलेल्या जुळ्या बाळांचा डीएनए सारखा नसल्याने कुणालाही धक्का बसणार. Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoहेही वाचा: VIDEO : अफगाणिस्तानच्या चाहत्यांचे लाजिरवाणे कृत्य, हरल्यानंतर पाकच्या चाहत्यांना मारहाणया महिलेचे डॉक्टर तुलीओ जॉर्ज फ्रँको म्हणाले की जगात अशा दुर्मिळ घटना घडतात. लाखांमधून असे एखादे प्रकरण उघडकीस येतात. ते पुढे म्हणाले की जगात आतापर्यंत अशा जवळपास 20 घटना घडलेल्या आहेत ज्याला वैज्ञानिक भाषेत heteroparental superfecundation असेही म्हणतात.हेही वाचा: Brazil: पोलीस आणि ड्रग माफियांमधील चकमकीत २१ जणांचा मृत्यू हे सर्व प्रकरण उघडकीस आल्यानंतर या महिलेने आपण एकाच वेळी दोन पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. त्या दोघांपासून ही दोन मुले झाल्याचे तीला कळले. महिलेला विश्वास बसेना पण नंतर तीने हे सत्य स्वीकारलं.सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.