दुपारी झोपायची चूक तुम्हीही करता का? आताच थांबवा नाहीतर..

Home » दुपारी झोपायची चूक तुम्हीही करता का? आताच थांबवा नाहीतर..
दुपारी झोपायची चूक तुम्हीही करता का? आताच थांबवा नाहीतर..

अनेकजणांना दिवसा झोपायची सवय असते. विशेषत: अनेकजण काम आटोपल्यानंतर दुपारी झोपतात. पण तुम्हाला माहिती आहे का की दुपारी झोपणे आपल्यासाठी चांगले आहे का वाईट? चला तर जाणून घेऊया.हेही वाचा: Sleeping Record : ऐकावं ते नवलच! भारतीय मुलीने झोप काढून जिंकले लाखो रुपये आयुर्वेदानुसार काय म्हणतं?आयुर्वेदानुसार दिवसा झोपणे चुकीचं आहे. दिवसा झोपल्याने अनेक आरोग्याच्या समस्या वाढतात. रक्ताभिसरणात अडथळे येतात. त्यामुळे डोकं जड वाटतं, अपचन, श्वास घ्यायला त्रास होतो. याशिवाय आळस आणि कंटाळा येतो. त्यामुळे दुपारी झोपणे शक्यतो टाळावेत.Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.1 hours agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी2 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoहेही वाचा: Sleep Routine : साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर सावधान! दुपारी कोणी झोपावे?बऱ्याच जणांना दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय असते. मात्र हे चुकीचं आहे. याशिवाय दुपारी फक्त १० मिनीटे झोपावे, असं तज्ञ म्हणतात. मात्र आजारी किंवा लहान मुल किंवा वृद्ध व्यक्तींनी दुपारी आराम करावा. याशिवाय रात्री नोकरी किंवा काम करुन आलेले व्यक्तींनी दुपारी झोपावे. मासिक पाळीत महिलांनी दुपारी आराम करावा.दुपारी कोणी झोपू नये?ज्यांना कफचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दुपारी झोपू नये. याशिवाय लठ्ठ व्यक्तींनीही रात्री झोपणे टाळावे. तसेच सतत अॅसिडिटीचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनीही दुपारी झोपणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published.