Health : वजन कमी करण्याच्या प्रवासात ‘हे’ 2 ज्यूस करतील मदत; पाहा कोणते..

Home » Health : वजन कमी करण्याच्या प्रवासात ‘हे’ 2 ज्यूस करतील मदत; पाहा कोणते..
Health : वजन कमी करण्याच्या प्रवासात ‘हे’ 2 ज्यूस करतील मदत; पाहा कोणते..

सध्याच्या धावपळीच्या जीवनात निरोगी आणि तंदुरुस्त शरीर असणे गरजेचे असते. यामुळे रोगांपासून आणि काही शारिरीक आणि मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत मिळते. परंतु आपल्या रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. मग अशावेळी वाढत्या वजनामुळे आपण हळूहळू आजारांच्या जाळ्यात अडकतो. या समस्येपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सकस आहार घेणे. सकस आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या आहारात फळे आणि पालेभाज्यांचे प्रमाण अधिक असा सकस आहार शरीरासाठी गरजेचा असतो असे आहारतज्ज्ञ सांगतात. मात्र जर तुम्हाला या सॅलड्स आणि फळांच्या ज्यूसचा कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला हेल्दी व्हेजिटेबल ज्यूसची रेसिपी सांगणार आहोत. जे तुमचे वजन कमी करण्यासोबतच शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतील.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर29 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त30 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.30 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम36 minutes agoदूधी आणि बीटाचा रससाहित्य -दूधी – 100 ग्रॅमबीट – 1 (मध्यम आकाराचे)गाजर – २टोमॅटो – २लिंबू – अर्धा लिंबूपुदीना – 8 ते 10 पानेकाळे मीठ – चवीनुसारहेही वाचा: Personality Developement: निगेटिव्हिटी पासून दूर राहून ‘असं’ ओळखा तुमच्यातील Hidden Talentकृती -दूधी, बीट आणि गाजराते साल काढून एका बाजूला ठेवा. यानंतर या सर्व फळांचे बारीत तुकडे करुन घ्या. टोमॅटोसह सर्व भाज्यांचे मोठे तुकडे करून ज्युसरमध्ये टाकून त्याचा रस तयार करून घ्या. शेवटच्या टप्प्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार काळे मीठ टाका. तुमच्या आरोग्यदायी भाज्यांचा रस तयार आहे. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळच्या टप्प्यात हा ज्युस पिऊ शकता.दूधी आणि भोपळ्याचा एकत्र रससाहित्य -भोपळा – 100 ग्रॅमदूधी – 100 ग्रॅमटोमॅटो – 2गाजर – 2आवळा – 2बीट – 1 (मध्यम आकाराचे)पुदीना – 10 पानेलिंबाचा रस – 1 टीस्पूनकाळे मीठ – चवीनुसारहेही वाचा: Relationship : पुरुषांना पटत नाहीत महिलांच्या या गोष्टी; महिलांनी विचार करावाकृती -सर्व भाज्या धुवून त्यांची साल काढून घ्या. यानंतर त्यांचे मोठे तुकडे करा. यानंतर चिरलेल्या भाज्या ज्युसरमध्ये टाका. तसेच आवळा आणि पुदिना एकत्रित त्यात टाका. या मिश्रणाचा एक घट्ट रस तयार करून त्यात चवीनुसार लिंबू पिळा आणि काळे मीठ टाका. तुमचा हा हेल्दी ज्यूस तयार आहे. कोणत्याही वेळी तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.