Instagram : आता इंस्टाग्रामवरही येणार रिपोस्ट हा ऑप्शन

Home » Instagram : आता इंस्टाग्रामवरही येणार रिपोस्ट हा ऑप्शन
Instagram : आता इंस्टाग्रामवरही येणार रिपोस्ट हा ऑप्शन

तरुणाईच्या गळ्यातलं ताईत असलेल्या फोटो – व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आता लवकरच रिपोर्ट ऑप्शन मिळणार आहे. हे फीचर ट्विटरच्या रिट्विट फीचर प्रमाणे काम करेल.म्हणजे समजा एखाद्या युजरने ट्विटरवर ट्विट केलं की बाकीचे युजर्स हे ट्विट रिट्विट करतात. जेणेकरुन ती रिट्विट केलेली पोस्ट त्यांना त्यांच्या प्रोफाईलवर दिसते. फेसबुकवर सुद्धा तुम्हाला एखाद्या युजरची पोस्ट शेअर करता येते. ही शेअर केलेली पोस्ट तुम्हाला तुमच्या वॉलवर दिसते. आता असंच काहीसं फीचर इंस्टाग्रामवर येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.टेक क्रंच या टेक्नॉलॉजी वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, सध्या इंस्टाग्राम आपलं हे रिपोस्ट फीचर टेस्ट करत आहे. इंस्टाग्रामच्या प्रवक्त्याने असं म्हटलंय की, इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट रिपोस्ट कशी करता येईल यावर सध्या काम सुरू आहे. त्याचप्रमाणे युजर्सना दुसऱ्यांची स्टोरी सुद्धा शेअर करता यावी यासाठीही काम सुरू आहे. पण रिपोस्ट करताना किंवा रीशेअर करताना ओरिजनल क्रियेटर्सना त्याचा क्रेडिट मिळावं अशी सुविधा इंस्टाग्राम देण्याच्या विचारात आहे.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.Sep 25, 2022’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमSep 25, 2022इंस्टाग्रामच्या प्रायव्हसी फीचर मध्ये बदल…मेटा कंपनीच्या अखत्यारीत येणाऱ्या इंस्टाग्रामने सध्या आपल्या प्रायव्हसी फीचर मध्ये नवीन बदल केले आहेत. या बदलांप्रमाणे एखाद्या सोळा वर्षाच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना इंस्टाग्रामवरील संवेदनशील कंटेंट बघता येणार नाही. इंस्टाग्रामने याची ऑफिशियल घोषणाही केलेली आहे. म्हणजे एखादा सेन्सिटिव्ह कंटेंट असेल तर त्यासाठी अंडरएज युजर्सना तो कंटेट बघता येणार नाही. यासाठी पेरेंट कंट्रोल ऑप्शनची मदत घेतली जाईल असेही इंस्टाग्रामने स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published.