Sachin Tendulkar : तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा VIDEO व्हायरल

Home » Sachin Tendulkar : तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा VIDEO व्हायरल
Sachin Tendulkar : तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा VIDEO व्हायरल

Sachin Tendulkar VIDEO : भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर सध्या रोड सेफ्टी लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. तो इंडिया लेजंड संघाचे नेतृत्व देखील करत आहे. दरम्यान, आपल्या लाडक्या सचिनला पुन्हा एकदा पॅड घालून, बॅट हातात घेऊन फलंदाजी करताना पाहणे ही चाहत्यांसाठी परवणीच असते. त्यामुळेच सचिनचे लेजंड लीगमध्ये खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. मात्र आता सचिन तेंडुलकरचा एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा: Yuvraj Singh : चाहत्यांसाठी युवराजच्या गोव्यातील ‘हॉलिडे होम’मध्ये राहण्याची सुवर्ण संधीसचिन तेंडुलकर लेजंड लीगदरम्यान बॅटिंग करण्यासाठी पॅड घालून तयार झाला होता. मात्र या व्हिडिओत सचिन तेंडुलकर पॅड घालून बॅटिंग नाही तर कुकिंग करताना दिसत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने ‘फ्लिक असो वा फ्लिप ऑमलेट कायम परफेक्टच असलं पाहिजे.’ असे कॅप्शन दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कुकिंगची देखील आवाड आहे. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर6 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त7 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.7 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम13 minutes agoहेही वाचा: BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरली? सचिन तेंडुलकरने लेजंड लीगमधील इंडिया लेजंड आणि न्यूझीलंड लेजंड यांच्यात नुकताच एका सामना झाला. या सामन्याच्या पावसामुळे निकाल लागला नाही. सामन्यात फक्त 5.50 षटकेच टाकण्यात आली. न्यूझीलंड लेजंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.इंडिया लेजंड्सकडून नमन ओझा आणि सचिन तेंडुलकर ही जोडी सलामीला आली होती. नमन ओझा 15 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. तर सचिन तेंडुलकरने 13 चेंडूत 19 धावा केल्या. सुरेश रैनाने देखील नाबाद 9 धावा केल्या होत्या. भारताच्या 5.5 षटकात 1 बाद 49 धावा झाल्या असताना पावसामुळे खेळात व्यत्य आला. त्यानंतर काही सामना सुरू झाला नाही.