Inflation : युरोपमध्येही महागाईचे चटके

Home » Inflation : युरोपमध्येही महागाईचे चटके
Inflation : युरोपमध्येही महागाईचे चटके

नवी दिल्ली : भारतात महागाईने सामान्य लोक भरडले जात असताना आशिया व अमेरिका व युरोपिय देशांमध्येही महागाईने कळस गाठला आहे. यामुळे अनेक देशांनी लोकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. जर्मनीने नागरिकांसाठी व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ५.१५ लाख कोटी रुपयांच्या मदत जाहीर केली आहे. जर्मनीने जाहीर केलेली ती काही महिन्यांमधील तिसरा व सर्वांत मोठा मदतनिधी आहे.युरोपमधील स्थितीसुमारे १९ देशांमधील महागाई दर ९ टक्क्यांवरएक वर्षांपूर्वी हा दर केवळ तीन टक्के होतायुरोझोनच्या नऊ देशांमध्ये महागाई दहा टक्क्यांपेक्षा जास्तयुरोझोनमधील लिथुआनिया, लॅटिव्हियामध्ये महागाईचे प्रमाण २० टक्क्यांवरसंपूर्ण युरोपमध्ये केवळ फ्रान्समध्येच महागाईचा दर सर्वांत कमी म्हणजे ६. ५ टक्केमहागाईची झळ१९ देश – महागाई नऊ टक्क्यांपेक्षा आधी६.५ टक्के – सर्वांत कमी दर (फ्रान्स)२० टक्के – सर्वांत जास्त दर (लिथुआनिया)Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoअंदाज व कारणब्रिटिश नियामकांच्या अंदाजानुसार गॅस व विजेच्या दरात ऑक्टोबरमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यताइंधनाची दरवाढ हे महागाईचे सर्वांत मोठे कारणइंधनात वार्षिक३८.३ टक्के वाढ झाली आहेसहा महिन्यांपर्यंत युरोचा दर डॉलरपेक्षा कमी राहणारआर्थिक मदत जर्मनी५.१५ लाख कोटी रुपयांचा निधी जाहीरया निधीतून ज्येष्ठांना महिना २४ हजार रुपये मिळणारविद्यार्थ्यांच्या खात्यात १६ रुपये जमा होणारयापूर्वी दोन वेळा २.३७ कोटी रुपयांची मदतनागरिकांना रेल्वे प्रवासासाठी मासिक ७१२ रुपयांची योजना. ही योजना खूप लोकप्रिय ठरलीस्पेनमहागाईने ११ टक्के दर गाठला आहेमोफत रेल्वे प्रवासाची घोषणाया योजनेअंतर्गत ३०० किलोमीटरपर्यंत नागरिक व पर्यटकांना मोफत प्रवास करता येणारही योजना वर्षाअखेरपर्यंत सुरू राहणारजूनमध्ये ७५ हजार कोटी रुपयांचे मदत जाहीर झाली होतीत्यावेळी करकपात, निवृत्तीवेतन आणि अनुदानात वाढ केली होतीअन्य देशस्वीडनने वीज उत्‍पादन वाढविण्यासाठी उद्योगांना आपत्कालीन निधी देणारघरगुती विजेची दरवाढ होऊ नये म्हणून सरकारकडून पूर्वी ६६ हजार कोटी रुपयांची मदतफिनलँडचा वीजदर वाढ रोखण्यासाठी १.८३ लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव