Apple AirPods : ॲपलचे बनावट एअरपॉड कसे ओळखाल?

Home » Apple AirPods : ॲपलचे बनावट एअरपॉड कसे ओळखाल?
Apple AirPods : ॲपलचे बनावट एअरपॉड कसे ओळखाल?

Apple AirPods म्हणजे मार्केट मध्ये असलेलं एक बेस्ट वायरलेस हेडफोन आहेत. साहजिकच ब्रॅण्ड ॲपल आहे म्हंटल्यावर त्याची किंमत सुद्धा तशीच असणार, अर्थात हे हेडफोन महाग आहेत. त्यामुळे या हेडफोन्सवर जिथे जिथे सूट म्हणजेच डिस्काउंट मिळेल तिथे तिथे लोकांच्या उड्या पडतात. बऱ्याचदा वर्षातून दोनदा यावर डिस्काउंट ऑफर मिळत असते. पण तुम्ही हे कुठून खरेदी करताय हे सुध्दा महत्वाचं आहे. कधीकधी तुम्हाला बनावट एअरपॉड विकले जाण्याची शक्यता असते. पण हे एअरपॉड खरे आहेत की खोटे ते कसं ओळखायचं? तर त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. iOS 16 मुळे तुम्हाला आयफोनला कनेक्ट केल्या केल्या समजेल की हे ॲपलचेच एअरपॉड आहेत की बनावट एअरपॉड आहेत.iOS 16 मध्ये फेक AirPods डिटेक्शनची सुविधाiPhone 14 लॉन्च इवेंटमध्ये ॲपल कंपनीने डेव्हलपर आणि पब्लिक बीटा टेस्टर iOS 16 RC आणलं. त्याच रिलीझमध्ये, 9to5Mac मध्ये इंटरनल सिस्टम फाइल्स सापडल्या ज्या iOS 16 ला AirPods खऱ्या की बनावट आहेत याचं डिटेक्शन करतात. यापूर्वी ॲपलने iOS 15.2 मध्ये आयफोन आणि आयप‌‌ॅडचे पार्टस डिटेक्ट करण्यासाठी नवीन अपडेट आणले होते. Recommended ArticlesBold Photos: बापरे बाप! या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार म्हणजे…बॉलीवुडमधल्या अभिनेत्रींचा बोल्ड फोटोशुट जर का तुम्ही बघितला असेल तर अक्षरशा या अभिनेत्री हॉलीवुड अभिनेत्रींनाही मागे टाकेल.Sep 25, 2022बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.Sep 25, 2022हेही वाचा: iOS 16 Update मध्ये कोणते फीचर्स मिळणार, येथे जाणून घ्या सविस्तरios 16 इन्स्टॉल केल्यानंतर जर कोणी बनावट एअरपॉड वापरण्याचा प्रयत्न केल्यास एक मॅसेज येईल. ”These headphones could not be verified as genuine AirPods and may not behave as expected.” या मॅसेज नंतर तुम्हाला Learn More नावाचा ऑप्शन येईल. या ऑप्शन मध्ये तुम्हाला ॲपलच्या हेडफोन्स संबंधी बरीच माहिती मिळते.यासोबतच Don’t Connect असा ही ऑप्शन यूजरला दिसेल. ॲपल युजरला बनावट हेडफोन वापरण्यापासून रोखणार नाही. म्हणजेच ॲपलने ते हेडफोन बनावट असल्याचा मॅसेज दिला की ते हेडफोन वापरायचे की नाही हा त्या युजरचा निर्णय असतो.हेही वाचा: व्हिस्की, वाईन, स्कॉच, बिअर अशा वेगवेगळ्या मद्यासाठी वेगवेगळे ग्लास का असतात?

Leave a Reply

Your email address will not be published.