Yuvraj Singh : चाहत्यांसाठी युवराजच्या गोव्यातील ‘हॉलिडे होम’मध्ये राहण्याची सुवर्ण संधी

Home » Yuvraj Singh : चाहत्यांसाठी युवराजच्या गोव्यातील ‘हॉलिडे होम’मध्ये राहण्याची सुवर्ण संधी
Yuvraj Singh  : चाहत्यांसाठी युवराजच्या  गोव्यातील ‘हॉलिडे होम’मध्ये राहण्याची सुवर्ण संधी

Yuvraj Singh Goa Holiday Home : भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आपले गोव्यातील हॉलिडे होम दोन दिवसांसाठी सहा जणांच्या ग्रुपला देणार आहे. यासाठी तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एअरबीएनबी (Airbnb) संस्थेचा होस्ट झाला आहे. गोव्याच्या नयनरम्य टेकडीवर युवराज सिंगचे ‘कासा सिंग’ हे हॉलिडे होम आहे. युवराज सिंगच्या घरातून गोव्याचा समुद्रकिनारा, सनसेटचा नजारा पाहता येतो तसेच घरातील स्विमिंग पूल आणि स्वादिष्ट जेवणाचाही आस्वाद घेता येईल. युवराज सिंग हा Airbnb वर होस्ट करणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.हेही वाचा: KL Rahul : राहुलची फटकेबाजी पाहताचा अथिया्च्या प्रेमाचं टेंपरेचर वाढलंयुवराज सिंगने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. तो आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, ‘माझ्या कामामुळे मी जगभर फिरत असतो. गोव्यातील माझे घर माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक शांत ठिकाण आहे. मला सांगायला आनंद होत आहे की सहा जणांच्या समुहासाठी माझे हॉलिडे होम मी देऊ इच्छितो. याचे बुकिंग फक्त airbnb.com/yuvrajsingh याच्यावर करता येईल. ‘कासा सिंग’साठी बुकिंग 28 सप्टेंबर दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे.’Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर6 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त7 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.7 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम13 minutes agoहेही वाचा: BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या ‘ताजपोशी’ची तारीख ठरली? ‘कासा सिंग’ मध्ये राहणाऱ्या अतिथींसाठी खालील विशेष सुविधा असणार आहेत.आगमनानंतर युवराज सिंग यांच्याकडून व्हर्च्युअल पद्धतीने अभिवादनसिंग यांच्या गोव्यातील आवडत्या हँगआउट स्पॉट्स शेअर करणारी स्वागत टिपनयनरम्य दिवार बेटावर ई-बाईकवर सहल, खारफुटीचे शेत, चर्च, मंदिरे आणि सुंदर घरे यातून फिरण्याचा अनुभवयुवराज यांच्या आयकॉनिक इनिंगचे स्क्रीनिंग – क्रिकेटरच्या घरी त्या क्षणांचे पुनरुज्जीवनमुक्कामाला असेपर्यंत युवराज यांचे आवडते स्थानिक पदार्थ चाखण्याची संधीयुवराज यांच्याकडून वैयक्तिकृत स्मरणिका