BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरली?

Home » BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरली?
BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरली?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ची बहुप्रतिक्षित वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI Annual General Meeting) ही 18 ऑक्टोबरला होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याचवेळी बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि सचिव पदाची निवडणूक (BCCI Election) देखील होण्याची शक्यता आहे. हेही वाचा: युवराजचे गोव्यातील हॉलिडे होम ‘एकदम कडक’टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ‘जरी अजून अधिकृत सुचना मिळालेली नसली तरी बीसीसीआयमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज्य संघटनांच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की येत्या 18 ऑक्टोबरला मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक देखील होणार आहे.’ ही माहिती सूत्रांनी दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कूलिंग ऑफ कालावधीविषयक नियमांमध्ये सुधारणा करण्यास परवानगी दिल्यानंतर आता जय शहा बीसीसीआयचे अध्यक्ष (Jay Shah BCCI President) होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सौरभ गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे तर जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर6 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त7 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.7 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम13 minutes agoहेही वाचा: KL Rahul : राहुलची फटकेबाजी पाहताचा अथिया्च्या प्रेमाचं टेंपरेचर वाढलंकोरोना काळात आयपीएलचे यशस्वी आयोजन आणि प्रसारण हक्क प्रक्रियेतून मिळवलेला बक्कळ महसूल यामुळे जय शहा यांना अनेक राज्य संघटनांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.दरम्यान, सौरभ गांगुली हा आयसीसीच्या चेअरमन पदासाठी आपली दावेदारी सादर करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनची निवडणूक देखील याच दिवशी होण्याची शक्यता आहे.