तुम्हालाही रात्री अंघोळ करायची सवय आहे का? मग हे वाचाच

Home » तुम्हालाही रात्री अंघोळ करायची सवय आहे का? मग हे वाचाच
तुम्हालाही रात्री अंघोळ करायची सवय आहे का? मग हे वाचाच

बऱ्याच जणांना सकाळी अंघोळ करण्याची सवय असते तर काहींना वेळ मिळेल तसा अंघोळ करण्याची सवय असते. अनेकजण तर रात्री अंघोळ करतात. पण तुम्हाला माहिती आहे का अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती? रात्री अंघोळ करण्याचे दुष्परिणाम कोणते? आज आपण रात्री अंघोळ करण्याचे फायदे आणि दुष्परिणामविषयी जाणून घेणार आहोत.हेही वाचा: Sleeping Problems During Work: ऑफिसमध्ये झोप येऊ नये म्हणून काय करावे?रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याचे फायदेदिवसभराच्या थकव्यानंतर रात्री अंघोळ करण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली तर दिवसभरातील थकवा तसेच शरीरावर धूळ स्वच्छ होते. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने फ्रेश वाटतं.सोबतच रात्री उत्तम झोप लागते.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहरIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या47 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.52 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप1 hours agoहेही वाचा: Sleep : संध्याकाळी झोपणारे ‘या’ तीन देवींच्या आशीर्वादापासून राहतात वंचितरात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याचे तोटेकोणत्या ऋतूत अंघोळ करावी, हे समजणे गरजेचे आहे. चुकूनही थंडीत रात्री अंघोळ करू नये. सोबतच खूप थंड पाण्याने अंघोळ करू नये, यामुळे सर्दी ताप होऊ शकते.जर तुम्हाला सर्दी किंवा ताप असेल तर रात्री अंघोळ करणे सहसा टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published.