आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’

Home » आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ९१ डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असले तरी देशातील पेट्रोल-डिेझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याबद्दल नुकतीच एक माहिती जारी केली आहे.त्यानुसार सध्या देशात सर्वात स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल पोर्टब्लेअर येथे विकले जात आहे. तिथे पेट्रोलची किंमत ८४.१० रुपये प्रती लिटर तर डिझेलची किंमत ७९.७४ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. याआधी २२ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील जकात कर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्राने जुलै महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. मात्र, देशातील इतर कुठल्याही राज्याने या दरम्यान किमती कमी करण्याचा प्रयत्न केला नाही.Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.1 hours agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी1 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours ago