Pension scheme : पती-पत्नीला मिळणार १० हजार रुपये पेन्शन

Home » Pension scheme : पती-पत्नीला मिळणार १० हजार रुपये पेन्शन
Pension scheme : पती-पत्नीला मिळणार १० हजार रुपये पेन्शन

मुंबई : देशातील सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांचा लाभ घेऊन सर्वसामान्य नागरिक त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी एक योजना आणली आहे, ज्याअंतर्गत लोकांना पेन्शनची सुविधा दिली जाईल.सरकारने या योजनेला अटल पेन्शन योजना असे नाव दिले होते. या योजनेशी संबंधित लोकांना वयाच्या 60 वर्षांनंतर 5000 रुपये पेन्शन मिळते. तुम्ही तुमच्या वयानुसार या योजनेत सहभागी होऊ शकता. अटल पेन्शन योजनेत सामील होऊन, किमान 1000 रुपये आणि कमाल 5000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.हेही वाचा: Pension scheme : या योजनेत पैसे गुंतवल्यास निवृत्तीनंतर मिळतील दरमहा ७५ हजार  पेन्शन कशी मिळवाल ? अटल पेन्शन योजनेंतर्गत, वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळवण्यासाठी त्यात गुंतवणूक करावी लागते. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५,००० रुपये पेन्शन मिळते. त्याच वेळी, दरमहा 210 रुपये त्यात जमा करावे लागतील. अटल पेन्शन योजनेंतर्गत पती-पत्नी एकत्र आल्यास त्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते. यासाठी त्यांना वयाच्या ३० व्या वर्षापासून दरमहा ५७७ रुपये जमा करावे लागतील. त्याच वेळी, वयाच्या 60 नंतर, त्यांना पेन्शन म्हणून 10,000 रुपये मिळू लागतील.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes agoहेही वाचा: दर महिन्याला २१० रुपये भरा आणि साठीनंतरची सोय कराकोण सहभागी होऊ शकतो ?- असंघटित क्षेत्रात काम करणारा भारतीय नागरिक सरकारच्या या लाभदायक अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो.अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचे वय १८ ते ४० वर्षे असावे.त्याच वेळी, या योजनेत सामील होण्यासाठी, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.