KL Rahul : राहुलची फटकेबाजी पाहताचा अथिया्च्या प्रेमाचं टेंपरेचर वाढलं

Home » KL Rahul : राहुलची फटकेबाजी पाहताचा अथिया्च्या प्रेमाचं टेंपरेचर वाढलं
KL Rahul : राहुलची फटकेबाजी पाहताचा अथिया्च्या प्रेमाचं टेंपरेचर वाढलं

KL Rahul : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. 200 हून अधिक धावा करूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला भारतीय गोलंदाज आणि खराब क्षेत्ररक्षण जबाबदार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20I सामन्यात KL राहुलने अर्धशतक झळकावले. टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलच्या या कामगिरीवर त्यांची गर्लफ्रेंड खूप खूश झाली. तिने राहुलचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.हेही वाचा: Rohit Sharma : ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वात्रटपणावर रोहितची रिएक्शन, एकदा व्हिडिओ पाहाचकेएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची लव्हस्टोरी कोणापासूनही लपलेली नाही. ही जोडी नेहमीच चर्चेत असते. पहिल्या सामन्यात त्याने शानदार खेळी केली, या आनंदात अथिया शेट्टीने राहुलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये केएल राहुल जाताना दिसत आहे. त्याचा हा फोटो शेअर करताना त्याने हार्ट इमोजी शेअर केला आहे. या सामन्यात राहुलने केवळ 35 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. डावाच्या 12व्या षटकात केएल राहुलला जोश हेझलवूडने बाद केले. Recommended ArticlesNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.2 hours agoसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.2 hours agoतत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 71 धावा, तर केएल राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 46 धावा केल्या. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने 61 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावा केल्या.