WhatsApp वरुन UPI Payment कसा करायचा, अवघड वाटतं? ‘या’ चार सोप्या Steps फॉलो करा

Home » WhatsApp वरुन UPI Payment कसा करायचा, अवघड वाटतं? ‘या’ चार सोप्या Steps फॉलो करा
WhatsApp वरुन UPI Payment कसा करायचा, अवघड वाटतं? ‘या’ चार सोप्या Steps फॉलो करा

तुम्ही तुमच्या स्थानिक  दुकानातून काही वस्तू खरेदी केल्यानंतर शक्यतोवर ऑनलाईम पेमेंटचा मार्ग निवडता  कारण यूपीआय मुळे डिजिटली पेमेंट करणे खूपच सोपे झाले आहे. अशात जर पेमेंट करताना मेसेजिंग ची सुविधा मिळाली तर पैश्याची योग्य देवाणघेवाण झाली की नाही, हे सहज कळते. WhatsAppने आता ही गोष्टी सहज शक्य केली आहे. WhatsApp वरुन पैसे पाठवणे हे आता मेसेज पाठवण्यासारखे सोपे आहे. यामध्ये आता युजर्सला  यूपीआय पेमेंट्स त्यांच्या चॅटवरुन सहज करता येईल. आज आम्ही तुम्हाला अशा चार सोप्या स्टेप्स सांगणार आहोत ज्यामुळे  तुम्हाला WhatsApp वरुन UPI Payment करणे सहज शक्य होईल.हेही वाचा: Whatsapp hack : तूमचे व्हॉट्सॲप मॅसेज कोण वाचतंय ? असे करा चेक ! स्टेप 1 -तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे त्याचे चॅटबॉक्स उघडा आणि पेमेंट्स आयकॉन  वर टॅप करा. त्यानंतर अटॅच वर टॅप करुन पेमेंट वर टॅप करा. Add Bank करा आणि  Verify करातुम्हाला जितके रुपये पाठवायचे आहेत ते लिहा त्यानंतर Next वर टॅप करात्यानंतर गेट स्टार्टेड वर टॅप करा.बँकेच्या लिस्टपैकी तुमच्या बँकेच्या नावावर टॅप करा. व्हेरिफाय  एसएमएस वर टॅप करा. अलाऊ वर टॅप करा.तुम्हाला WhatsApp वरुन पैसे पाठवायचे आहेत त्या बँकेच्या अकाऊंटवर जा.डेबिट कार्ड व्हेरिफाय करुन कंटिन्यू वर टॅप करा. कार्डाचे डिटेल्स तपासासाठी व्हेरिफाय कार्डवर  टॅप करा. Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.Sep 25, 2022Kakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळीSep 25, 2022विरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान Sep 25, 2022IND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. मSep 25, 2022हेही वाचा: WhatsApp वर समोरच्यांनी डिलीट केलेला मेसेज कसा वाचाल, ट्राय करा ही ट्रिकस्टेप 2- तुम्ही WhatsAppवर बँक अकाऊंट Add केल्यानंतर तुम्ही कोणत्याही काँटॅक्टला पैसे पाठवू शकता. ज्या कॉन्टॅक्ट ला पैसे पाठवायचे आहेत त्याचे चॅट ओपन करा रुपये चिन्हावर टॅप करा (पेमेंट्स आयकॉन)   तुम्हाला जी रक्कम पाठवायची आहे ती तिथे लिहा आणि नेक्स्ट वर टॅप करा. पैसे पाठवा.हेही वाचा: आता whatsapp, FB, Insta वापरासाठी मोजावे लागणार पैसे; मेटाची नवीन धोरणंस्टेप 3 – युपीआय पिन टाकून तुम्ही पेमेंट व्हेरिफाय करा पैसे पाठवण्यापूर्वी तुम्हाला युपीआय पिन कन्फर्म करण्यास सांगण्यात येईल.जर तुम्ही युपीआय पिन अजूनही सेट केला नसेल तर तुम्हाला तो करायला सांगण्यात येईल, याकरीता तुम्हाला डेबिट कार्डाचे शेवटचे सहा अंक आणि कार्ड संपण्याची अंतिम मुदत तारीख टाकावी लागेल. स्टेप 4जर तुम्हाला पेमेंट प्रोसेस पुर्ण झाली की नाही याविषयी शंका असेल तर तुम्ही ही शंका दूर करी शकता. तुम्ही चॅटमध्ये जाऊन पैसे ट्रान्सफर झाल्याचे स्टेटस जाणून घेऊ शकता किंवा पेमेंट  सेंटीग्ज मध्ये जाऊन पेमेंट हिस्ट्री जाणून घेऊ शकता. याशिवाय WhatsAppवरील पेमेंट्सच्या अधिक माहिती करीता https://www.whatsapp.com/payments/in या संकेत स्थळला तुम्ही भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.