Health : रिकाम्या पोटी खजूर खाण्याने खरचं फायदे होतात का? जाणून घ्या, खाण्याची योग्य वेळ

Home » Health : रिकाम्या पोटी खजूर खाण्याने खरचं फायदे होतात का? जाणून घ्या, खाण्याची योग्य वेळ
Health : रिकाम्या पोटी खजूर खाण्याने खरचं फायदे होतात का? जाणून घ्या, खाण्याची योग्य वेळ

निरोगी आणि आरोग्यदायी राहणे ही आजकाल प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. कारण तुम्ही निरोगी राहिला नाहीतर आजारी पडू शकता आणि आजारपण आरोग्यावर परिणाम करु शकते. त्यामुळे हल्ली लोक खाण्यापासून ते व्यायामापर्यंत शरीराची काळजी घेताना दिसतात म्हणजेच ते यासंदर्भात जागरुक झाले आहेत. निरोगी राहण्यासाठी दिवसाची सुरुवात फ्रेश आणि चांगली होणे आवश्यक आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. जसे की सकाळी उठून गरम पाणी, जिऱ्याचा किंवा ओव्याचा चहा पिणे किंवा व्यायाम, योगा करणे. मात्र हे सर्व करत असताना आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. त्याप्रमाणे त्याच्या गरजाही वेगळ्या आहेत. त्यामुळे आपली रोजची सकाळ कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर28 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त29 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.29 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम35 minutes agoतुम्ही सकाळी उठल्यानंतर काय खाता यावर तुमचा दिवसाचा फ्रेशनेस अवलंबून असतो. यासाठी आहारतज्ज्ञ सकाळी खजूर खाण्यास सल्ला देतात. कारण यामध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जे अल्झायमर, कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास मदत करते आणि चयापचय क्रियाही सुधारते. काही लोक खजूर भिजवून तर काहीजण कच्चे खातात. परंतु रिकाम्या पोटी खजूर खाणे चांगले आहे का? हे आपण आज जाणून घेणार आहोत..हेही वाचा: Video Viral : स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी 102 वर्षीय वृद्धाने काढली चक्क वरात, काय आहे कारण? खजूर पोषक असतातखजूरमध्ये लोह, फोलेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 चा चांगला गुणधर्म असतो. या व्यतिरिक्त, ते खूप चवदार असतात आणि बहुतेक लोकांना ते गोड चवीमुळे खायला आवडते.खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती?खजूरांमध्ये असलेले फ्रक्टोजमुळे रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास अस्वस्थता आणि पोट खराब होऊ शकते. तर जेवणानंतर खजूर खाणे त्रासदायक ठरू शकते. तुम्हाला जर पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही खजूर खाऊ शकता. खजूरमध्ये फायबरचे प्रमाण असते, ज्यामुळे तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटते. परंतु पचन प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे पोट गच्च राहते.खजूर कसे खावे ?मनुका प्रमाणे तुम्ही ताजे किंवा वाळलेले खजूर म्हणदेच खारीक खाऊ शकता. अनेकाना खजूर भिजवून खाणेही पसंद असते.हेही वाचा: सासरी गेल्यानंतर सासूचे मन जिंकण्यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा..सकाळी खजूर का खावेत?सकाळी खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी खजूर खाल्ल्याने आतड्यातील जंत नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय खजूर आवश्यक अवयवांची स्वच्छता करण्यासही मदत करतात. हे हृदय आणि यकृताचे आरोग्य सुधारते. याशिवाय खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला आणि केसांना नैसर्गिक चमक देतात. एका अहवालानुसार, खजूर खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published.