Rohit Sharma : ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वात्रटपणावर रोहितची रिएक्शन, एकदा व्हिडिओ पाहाच

Home » Rohit Sharma : ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वात्रटपणावर रोहितची रिएक्शन, एकदा व्हिडिओ पाहाच
Rohit Sharma : ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वात्रटपणावर रोहितची रिएक्शन, एकदा व्हिडिओ पाहाच

Rohit Sharma Viral Video Steve Smith Wicket : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेलेला मालिकेतील पहिला टी-20 सामन्याट टीम इंडियाचा पराभव झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब झाली. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हरामीपणाकडे बोट दाखवताना दिसत आहे.हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडियाला ‘या’ खेळाडूला न घेणं पडलं महागात; बसला मोठा फटकाऑस्ट्रेलियाच्या डावातील 12व्या षटकात स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उमेश यादवने त्याला बाद केले. स्टीव्ह स्मिथने या षटकात विकेटच्या मागे दिनेश कार्तिककडे त्याचा झेल दिला, पण अंपायरने त्याला आऊट दिले नाही. पंचांच्या नॉटआऊट निर्णयावर टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला. चेंडू स्मिथच्या बॅटला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. त्यानंतरही स्टीव्ह स्मिथ यावर विश्वास ठेवत नव्हता. हा प्रसंग पाहून कॅप्टन रोहितने त्याच्याकडे बोट दाखवले आणि हसायला लागला. रोहितच्या या हावभावाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर6 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त7 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.7 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम13 minutes agoस्टीव्ह स्मिथने या सामन्यात 24 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याच्या बॅटने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 71 धावा, तर केएल राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 46 धावा केल्या. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने 61 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावा केल्या.