Health : वाईट समजल्या जाणाऱ्या ‘या’ ६ सवयी आरोग्यासाठी आहेत चांगल्या

Home » Health : वाईट समजल्या जाणाऱ्या ‘या’ ६ सवयी आरोग्यासाठी आहेत चांगल्या
Health : वाईट समजल्या जाणाऱ्या ‘या’ ६ सवयी आरोग्यासाठी आहेत चांगल्या

Health Tips : सामाजिक आयुष्यात जगताना अमूक सवयी चांगल्या अमूक वाईट असे काही नियन आहेत. तर सामाजिक एटिकेट्स म्हणून काही सवयींचे चांगले वाईट समजले जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काही गोष्टी चारचौघात केल्याने लाजिरवाणे होण्याची वेळ येते. पण काही गोष्टी ज्या सामाजिक संकेतात वाईट समजतात त्या खरतर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जाणून घेऊ अशा कोणत्या सवयी आहेत.हेही वाचा: Health Tips : आयर्न-कॅल्शिअम वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ स्त्रियांच्या आहारात असलेच पाहिजेत! नखं खाणेएका रिपोर्ट नुसार जगातील २०% पेक्षा जास्त लोक नख खाण्याच्या सवयीमुळे त्रस्त आहेत. पण खरतर ही चिंतेची बाबच नाही, कारण नख चावल्यामुळे आपल्या वाटते तेवढे शरीराचे नुकसान होत नाही. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की नख चवणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती इतर व्यक्तींच्या रोगप्रतिकारशक्ती पेक्षा जास्त चांगली असते. त्यामुळे नखे चावणाऱ्या लोकांना कमी आजार होतात.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या59 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप1 hours agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 hours agoहेही वाचा: Health tips : ‘ही’ गोष्ट अती प्रमाणात खात असाल तर लवकरच व्हाल म्हातारेसतत च्विंगम खाणेबऱ्याच लोकांचा असा समज आहे की च्विंगम आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि च्विंगममध्ये कोणत्याही प्रकारचे पोषकतत्वे नसतात. परंतु च्विंगमचे नुकसानापेक्षा फायदे जास्त आहेत. च्विंगम खाल्ल्याने डोक्यामध्ये छान अनुभव येणारे हार्मोन्स निर्माण होतात जसकी डॉर्फिन्सचे प्रमाण वाढते ज्यामुळे आपल फोकस व कॉन्सट्रेशन वाढतं. दात शुभ्र होतात.हेही वाचा: Health Tips : गरम पाण्याने आंघोळ केल्याने होतो शुक्राणूंवर परिणाम?आंघोळ करताना लघवी करणेजर तुम्ही अंघोळ करताना लघवी करत असाल तर अनेकांना ही वाईट सवय वाटेल, परंतू ही वाईट नाही चांगली सवय आहे. कारण यूरीनमध्ये युरिक एसिड असते आपण अंघोळी करताना युरीन केल्याने आपल्या पायांवर हा युरिक एसिड पडत असतो जो फंगल इन्फेक्शन पसरवणाऱ्या किटाणूंना नष्ट करते ज्यामुळे आपले पायाला इन्फेक्शन होण्यापासून थांबवते.हेही वाचा: Health News : खांदेदुखीकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे, का? वाचा सविस्तर बातमी पादणे व ढेकर देणे जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पादलात किंवा ढेखर दिली तर लोक तुम्हाला विचित्र नजरेने बघू लागतात. ते तुम्हाला निर्लज्ज समजतात. परंतु जर तुम्ही लोक असा विचार करतील म्हणून ढेकर येत असताना किंवा पाद येत असताना ते थांबवून ठेवले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यातून मिथेन व कार्बनडाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो. जर तुम्ही ढेकर नाही दिली तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये गॅस तयार होऊन छातीत जळजळ व अपचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागले.हेही वाचा: Health News : शरीरात नेहमी थकवा राहतोय; जाणून घ्या, काय आहे कारण?रोज आंघोळ करण्याचा कंटाळा रोज अंघोळ करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला दर २ दिवसातून एकदाच अंघोळ केली पाहिजे. कारण आपल्या शरीरमधील ग्रंथी ऑइल बाहेर काढत असतात जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. परंतु जेव्हा आपण रोज रोज अंघोळ करतो तेव्हा या ग्रंथी ऑइल काढणे बंद करतात व आपली त्वचा हळूहळू खरखरीत होऊ लागते.हेही वाचा: Health : मुलांमधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ फळाचा रस प्या, रक्त वाढेल..शिवी देणे आपण लहानपणापासून शिकत आलोय की शिवी देणे ही वाईट सवय आहे. परंतु संशोधकांचे असे म्हणणे आहे की आपण शिवी द्यायला हवी. शिवी दिल्यामुळे आपली मेंटल हेल्थ खूपच चांगली राहते. कारण जे लोक शिवी देतात ते जे वाटतं ते लगेच बोलून टाकतात व जास्त गोष्टी मनामध्ये ठेवत नाही त्यामुळे त्यांना कोणत्या गोष्टीचं टेन्शन नसत.हेही वाचा: Health: हिमोग्लोबिनची कमतरता? या लक्षणांवरून ओळखा. परंतु याचा असा मुळीच अर्थ नाही की तुम्ही प्रत्येकाला शिवी द्यावी. आपण परिस्थिती नुसार आपले म्हणणे सगळ्यांन समोर मांडली तरी ही खूप मोठी गोष्ट असेल. त्यासाठी शिवी देण्याची काही गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.