Share Market: पॉवर सेक्टरचा ‘हा’ शेअर तुमचा पोर्टफोलिओ करेल दमदार

Home » Share Market: पॉवर सेक्टरचा ‘हा’ शेअर तुमचा पोर्टफोलिओ करेल दमदार
Share Market: पॉवर सेक्टरचा ‘हा’ शेअर तुमचा पोर्टफोलिओ करेल दमदार

Power Sector: शेअर बाजारात सध्या घसरणीचा काळ सुरु आहे. अशात फार नुकसान न होता असे कोणते शेअर आहेत जे तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी करू शकता. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देणारा मजबूत स्टॉक तुमच्यासाठी निवडला आहे आणि त्यात गुंतवणूक करायचा सल्ला दिला आहे.मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडची (Voltamp Transformers Ltd) निवड केली आहे आणि गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. जैन यांच्या दृष्टीने ही सर्वोत्तम दर्जाची कंपनी आहे. सध्या शेअर बाजारात पॉवर शेअर्स जोरदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे हा शेअर तुम्हाला चांगला नफा कमावून देऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes agoव्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडची (Voltamp Transformers Ltd)सीएमपी (CMP) – 2608 रुपयेटारगेट (Target) – 2790/2850 रुपयेव्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड (Voltamp Transformers Ltd) कंपनीला AA रेटिंग मिळाले आहे. ही कंपनी 1967 पासून कार्यरत आहे. व्होल्टॅम्प मोठे ट्रान्सफॉर्मर बनवते. याशिवाय या कंपनीचे एका जर्मन कंपनीसोबत टेक्निकल कोलाबरेशन आहे.हेही वाचा: Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण कंपनीचे फंडामेंटल्स ?व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड (Voltamp Transformers Ltd) ही कंपनी शून्य कर्ज असलेली कंपनी आहे आणि गेल्या 3 वर्षातील कंपनीच्या नफ्याचा CAGR 16 टक्के असल्याचे मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी सांगितले की. याशिवाय, गेल्या 5 वर्षांच्या विक्रीचा CAGR सुमारे 13 टक्के आहे. कंपनीचा डिव्हिडेंड यील्ड सुमारे 1.5 टक्के आहे.हेही वाचा: Share Market : 22 पैशांचा मल्टीबॅगर शेअर, आहे का तुमच्याकडे?तिमाही निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, जून 2021 मध्ये कंपनीने 16 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर जून 2022 मध्ये कंपनीने 27 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. या शेअर्समध्ये प्रमोटर्सचे शेअर होल्डिंग चांगले आहे.हेही वाचा: Stock: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेटनोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.