Hair Wash नंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची चूक तुम्हीही करता? मग हे वाचाच

Home » Hair Wash नंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची चूक तुम्हीही करता? मग हे वाचाच
Hair Wash नंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची चूक तुम्हीही करता? मग हे वाचाच

अनेकजण केस धूतल्यानंतर केसातील पानी गळणे थांबवण्यासाठी तसेच ओले केस सुकवण्यासाठी केसांवर टॉवेल गुंडाळतात. तुम्हीही असे करता का? जर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे का की ओल्या केसांवर टॉवेल बांधणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. हो, हे खरंय. आज आम्ही तुम्हाला याचे दुष्परीणाम सांगणार आहोत.हेही वाचा: Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी ‘या’ घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल1. ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस कमकुवत होतात.2. ओले केस हे खुप नाजूक असतात अशावेळी ट़ॉवेलच्या घर्षणामुळे केस तुटण्याची शक्यता वाढते.3. फार काळ केस ट़ॉवेलमध्ये गुंडाळल्याने केस कोरडे पडतात आणि केसांवरील शायनिंग कमी होते.
Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर28 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त29 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.29 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम35 minutes agoहेही वाचा: Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी ‘या’ घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल4. ओले केस हे जास्त गळतात. अशावेळी टॉवेलमध्ये केस घट्ट बांधल्याने केस गळण्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता वाढते.5. याशिवाय ओले केस बांधण्यासाठी टॉवेलऐवजी कॉटनचे कपड्याने किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करणे अधिक सोयिस्कर ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published.